शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पित्याने जळत्या घराच्या खिडकीतून मुलाला फेकले, जवानाने 'कॅच' करुन वाचवला जीव;Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 12:54 IST

एका जळत्या घरातून पित्याने आपल्या पोटच्या पोराला फेकल्याची घटना घडली आहे. न्यू जर्सीमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली होती, ...

एका जळत्या घरातून पित्याने आपल्या पोटच्या पोराला फेकल्याची घटना घडली आहे. न्यू जर्सीमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली होती, यानंतर मुलाचा जीव वाचवण्यासाठी पित्याने त्याला वरच्या मजल्यावरुन फेकले. यादरम्यान खाली उभा असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाने त्याला झेलले आणि त्याचा जीव वाचवला.

न्यू जर्सीच्या साउथ ब्रन्सविक येथील साउथ रिज वुड्स कॉम्प्लेक्समधील दोन मजली अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर भीषण आग लागली. यादरम्यान घरात वडील आणि तीन वर्षांचे मूल अडकले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी वडिलांनी खिडकी तोडून आपल्या तीन वर्षांच्या मुलाला जवानांच्या दिशेने फेकले.

खाली उभे असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या मुलाला झेलले. या घटनेत मूळ पूर्णपणे सुखरूप आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मूल सुखरुप असल्याची खात्री झाल्यानंतर वडीलही खिडकीतून बाहेर आले. सध्या आगीचे कारण शोधले जात आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलfireआग