शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इराणवर निर्बंधांचे भवितव्य भारत, चीनच्या भूमिकेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:44 IST

आयात थांबविणे अशक्य; अमेरिकेतही मतभेद

वॉशिंग्टन : अमेरिकेने इराणविरुद्ध लावलेल्या निर्बंधांमुळे इराणकडून तेल खरेदी करण्यावर येणाऱ्या बंदीला चीन, भारत व तुर्कस्तानकडून विरोध होत आहे. या देशांच्या भूमिकेवरच इराणविरोधी निर्बंधांचा आता खरा कस लागणार आहे.अमेरिकेने इराणविरुद्ध नव्याने लावलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी ५ नोव्हेंबरपासून होत आहेत. इराणकडून तेल खरेदी थांबवून शून्यावर आणण्यासाठी तेल खरेदीदार देशांवर अमेरिका दबाव टाकत आहे, परंतु इराणच्या सर्वोच्च पाच ग्राहकांनी अमेरिकेच्या या भूमिकेला विरोध केला आहे. भारत, चीन व तुर्कस्तानचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. जगात पर्यायी तेल पुरवठादार नसल्यामुळे इराणचे तेल घेणे थांबविता येणार नाही, अशी भूमिका या देशांनी घेतली असल्याचे समजते. परंतु बंदीच्या मुद्द्यावर खुद्द ट्रम्प प्रशासनातच दोन मतप्रवाह आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांच्या नेतृत्वाखालील गटाला वाटते की, या प्रकरणी कठोरात कठोर भूमिका घेऊन इराणी तेलाची विक्री शून्यावर आणायलाच हवी.हा मार्ग अतिरेकीचयाउलट विदेश मंत्रालयातील अधिकाºयांना मात्र हा मार्ग अतिरेकी वाटतो. इराणी तेलाची विक्री पूर्ण बंद केल्यास तेल टंचाई निर्माण होऊन किमती वाढतील. त्याचा फटका अंतिमत: अमेरिका व मित्र राष्ट्रांनाही बसेल. त्यामुळे इराणकडून काही प्रमाणात तेल खरेदीस परवानगी द्यावी, असे या अधिकाऱ्यांना वाटते.

टॅग्स :USअमेरिकाAmericaअमेरिकाIranइराणchinaचीनIndiaभारतCrude Oilखनिज तेल