हफीज सईदचे भारताविरुद्ध विखारी भाषण
By Admin | Updated: February 7, 2015 02:48 IST2015-02-07T02:48:39+5:302015-02-07T02:48:39+5:30
मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार व लष्कर ए तोयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हफीज सईदने काश्मीर दिनानिमित्त देशात ठिकठिकाणी मोर्चे काढले.

हफीज सईदचे भारताविरुद्ध विखारी भाषण
लाहोर- मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार व लष्कर ए तोयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हफीज सईदने काश्मीर दिनानिमित्त देशात ठिकठिकाणी मोर्चे काढले. लाहोर उच्च न्यायालयासमोर झालेल्या त्याच्या जाहिर सभेसाठी कडेकोट बंदोबस्त होता.सभेत नेहमीप्रमाणे हफीज सईदने भारताविरोधात विखारी भाषण केले.