शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

BRICS चा विस्तार, सौदी, UAEसह या सहा देशांचाही समावेश, मोदींच्या उपस्थितीत घोषणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 14:32 IST

BRICS : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ब्रिक्स संमेलनामध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतासह पाच देशांचा समावेश असलेल्या ब्रिक्सचा आता विस्तार झाला असून, त्यामध्ये आणखी सहा देशांचा समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ब्रिक्स संमेलनामध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. ब्रिक्सचा आता विस्तार झाला असून, त्यामध्ये आणखी सहा देशांचा समावेश करण्यात आला आहे. ब्रिक्समध्ये इराण, अर्जेंटिना, इथिओपिया, इजिप्त, इराण, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाचा समावेश करण्यात आला असून, या संघटनेचं नामकरण ब्रिक्स प्लस असं करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या  ब्रिक्स परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामफोसा यांनी ही घोषणा केली आहे.

याआधी ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश होता. त्या देशांच्या अद्याक्षरांवरूनच संघटनेला ब्रिक्स असं नाव देण्यात आलं होतं. मात्र आता यामध्ये आणखी सहा देशांचा समावेश झाल्याने ब्रिक्स संघटनेतील सदस्य देशांची संख्या ११ झाली आहे.

रामफोसा यांनी सांगितले की, ब्रिक्सच्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्याला आमची सहमती आहे. तसेच इतर टप्पे यानंतर पार पडतील. सध्या आम्ही अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीला ब्रिक्सचे पूर्ण सदस्य बनण्यासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे देश १ जानेवारीपासून संघटनेचे सदस्य बनतील.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतSouth Africaद. आफ्रिका