शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 20:53 IST

'दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा भारताला निश्चितच पूर्ण अधिकार आहे. '

Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानावर कारवाई केली. या कारवाईला जगभरातील विविध देशांचा पाठिंबा मिळत आहे. आता याच क्रमाने जर्मनीनेभारताच्या कारवाईचे समर्थन केले आहे. जर्मन परराष्ट्र मंत्री जोहान वडेफुल यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि भारताला दहशतवादाविरुद्ध स्वसंरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले.

'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती

जर्मनीचा भारताला पाठिंबावाडेफुल म्हणाले की, पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने आम्हाला धक्का बसला आहे. दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा भारताला निश्चितच पूर्ण अधिकार आहे. पण, आता युद्धविराम लागू आहे, त्याचे आम्ही खूप कौतुक करतो. भारत आणि जर्मनीमध्ये दहशतवादविरोधी सहकार्यावर नियमित संवाद होत आहे आणि येणाऱ्या काळात तो आणखी मजबूत केला जाईल. यावेळी त्यांनी युद्धविराम कायम ठेवण्यावर आणि परस्पर संवादातून तोडगा काढण्यावर भर दिला.

भारताने स्पष्ट केली आपली बाजूभारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. बर्लिन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, दहशतवादाबाबत भारताचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. भारत दहशतवाद अजिबात सहन करणार नाही. भारत कधीही अणुबॉम्बच्या धमकीला बळी पडणार नाही. भारत पाकिस्तानशी फक्त द्विपक्षीय मार्गानेच चर्चा करेल. कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी किंवा दबाव स्वीकारणार नाही. 

'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली

जर्मनीचा पाठिंबा महत्त्वाचा जयशंकर यांनी जर्मनीच्या पाठिंब्याचे स्वागत केले आणि म्हणाले की, जर्मनी भारताचा स्वसंरक्षणाचा अधिकार समजून घेतो याबद्दल आम्ही त्याचे कौतुक करतो. प्रत्येक देशाला दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानGermanyजर्मनी