शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रावरची चिमूटभर मातीही अतिशय मौल्यवान! मोफत का वाटतोय चीन? नासालाही हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:45 IST

चांग'ई-6 ने आणलेल्या नमून्यांमध्ये थोरियम, यूरेनियम आणि पोटॅशियमसारखे सूक्ष्म घटक आढळून आले आहेत...

चीनने चंद्र मोहिमेच्या माध्यमाने गोळा केलेले नमुने आता जग भरात वाटायला सुरुवात केली आहे. 'पीपल्स डेली चायना'नुसार, आतापर्यंत चांग'ई-5 मिशनचे 289 सँपल्स एकूण 47 संस्थांना पाठवण्यात आले आहेत. तर चांग'ई-6 चे 16 लूनर सँपल्स आतापर्यंत 12 संस्थांना वितरित करण्यात आले आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था NASA चीही या नमून्यांवर संशोधन करण्याची इच्छा आहे. ही मातीचे वजन 1 ग्रॅमपेक्षा अधिक नाही. मात्र, विज्ञानाच्या दृष्टीने ही चिमूटभर मातीही अमूल्य आहे. महत्वाचे म्हणजे, चीनने अपल्या संशोधनाचे विश्लेषण पूर्ण केल्यानंतर हे नमुने जगभरातील वैज्ञानिकांसाठी खुले केले आहेत. जर हे नमुने कुणाला हवे असतील, तर ते चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनशी (CNSA) संपर्क साधू शकतात. हे नमुने मोफत दिले जात आहेत.

चीनने चांद्रावरून किती माती आणली? - चीनच्या चांग'ई-5 मिशनने डिसेंबर 2020 मध्ये चंद्राजवळील भागातून 1731 ग्रॅम नमूने पृथ्वीवर आणले होते. 47 संस्थानांना एकूण 85.5 ग्रॅमचे नमूने वाटले आहेत. यानंतर, चांग'ई-6 मिशनने जून 2024 मध्ये चंद्राच्या दुसऱ्या भागातून 1,935.3 ग्रॅम नमूने गोळा केले होते. 12 संस्थाना दिलेल्या या नमुन्यांचे एकूण वजन  37.1 ग्रॅम होते.

चीनचे चंद्र मिशन -चंद्राच्या नमुन्यांच्या अभ्यासावरून, चंद्राची उत्पत्ती, विकास आणि भू-रासायनिक संरचनेसंदर्भात महत्वाची माहिती मिळाली आहे. चांग'ई-6 ने आणलेल्या नमून्यांमध्ये थोरियम, यूरेनियम आणि पोटॅशियमसारखे सूक्ष्म घटक आढळून आले आहेत. जे चंद्रावरील इतर भागातून गोळा केलेल्या नमुन्यांच्या तुलनेत वेगळे आहे. 

टॅग्स :chinaचीनNASAनासाscienceविज्ञान