शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

ब्रेक्झिटबाबत इंग्लंडशी करार न करता तोडगा काढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 4:24 AM

युरोपियन कमिशन १९ डिसेंबरला कृती आराखडा प्रसिद्ध करणार

ब्रुसेल्स : ब्रेग्झिटसंदर्भात इंग्लंडशी कोणताही करार न करता येत्या मार्चमध्ये तोडगा काढण्याचे युरोपीय समुदायाच्या नेत्यांनी ठरविले आहे. युरोपियन कमिशन १९ डिसेंबरला कृती आराखडा प्रसिद्ध करणार आहे. युरोपीय समुदायाच्या २७ सदस्य देशांच्या नेत्यांची एक परिषद ब्रुसेल्समध्ये भरली आहे. युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जिन क्लॉड जंकर यांनी सांगितले की, युरोपीय समुदायाकडून नेमके काय हवे, हे इंग्लंडने स्पष्ट करावे. कृती आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत युरोपीय समुदायातील सदस्य देशांची सामूहिक प्रतिक्रिया नेमकी काय असेल, हे आताच सांगता येणार नाही.ब्रेग्झिटला विरोध करणाऱ्या इंग्लंडमधील खासदारांच्या गळी ते धोरण उतरविण्यासाठी पंतप्रधान थेरेसा मे यांचे प्रयत्न सुरू आहेत. युरोपीय समुदायातून बाहेर पडू इच्छिणाºया इंग्लंडशी करावयाच्या कराराचा मसुदा गेल्या महिन्यात चर्चेसाठी खुला करण्यात आलाहोता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Englandइंग्लंडbusinessव्यवसाय