शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डायबेटीक कोमात होती आई, 5 वर्षांच्या मुलाच्या ‘खेळण्या’ने वाचवला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 22:03 IST

या मुलाची आई बेशुद्ध होऊन पडली होती. जर त्यांना योग्य वेळी रुग्णालयात नेण्यात आले नसते, तर त्यांचा मृत्यू होण्याची अथवा त्या कोमात जाण्याचीही शक्यता होती. मात्र, त्यांच्या मुलाने जे काही केले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

ठळक मुद्देखेळण्यातील अँब्यूलन्सवरील क्रमांक आला कामीआणखी थोडा विलंब झाला असता, तर जोशच्या आईचा मृत्यू होण्याचीही शक्यता होती.जोशने दाखवलेल्या समजदारपणाबद्दल आणि सतर्कतेबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांनीही त्याचे कोतुक केले आहे.

लंडण - एका 5 वर्षीय मुलाच्या समजूतदारपणामुळे आणि सतर्कतेमुळे त्याच्या आईचा जीव वाचला आहे. ही घटना आहे इंग्लंडमधील टेलफोर्ड येथील. या मुलाची आई बेशुद्ध होऊन पडली होती. जर त्यांना योग्य वेळी रुग्णालयात नेण्यात आले नसते, तर त्यांचा मृत्यू होण्याची अथवा त्या कोमात जाण्याचीही शक्यता होती. मात्र, त्यांच्या मुलाने जे काही केले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

खेळण्यातील अँब्यूलन्सवरील क्रमांक आला कामी - झाले असेल, की जॉश चॅपमॅन आपल्या भावासोबत खेळत होता. याच दरम्यान त्याची आई जमिनीवर पडल्याचे त्याने पाहिले. यानंतर, क्षणाचाही विलंब न करता जॉशने आपल्या खेळण्यातील अँब्यूलन्सवर असलेला 112 हा इमरजंसी क्रमांक डॉयल केला आणि पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. 

मृत्यू होण्याचीही होती शक्यता -संबंधित पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी थोडा विलंब झाला असता, तर जोशच्या आईचा मृत्यूही होण्याची शक्यता होती. माहिती मिळताच, पोलीस त्याच्या आईला घेऊन डॉक्टरांकडे गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना समजले, की त्या डायबेटीक कोमात आहेत. त्यांची शूगर लेवल अत्यंत कमी झाली होती. जोशने दाखवलेल्या समजदारपणाबद्दल आणि सतर्कतेबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांनीही त्याचे कोतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य

खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना

जुगाड: दुचाकीच्या चाकाने निघत आहेत मकाचे दाणे, आनंद महिंद्राही झाले चकित; व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

"माझं ऐकलं नाही, तर पुढचे 50 वर्ष काँग्रेस सत्तेवर येणार नाही"

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

टॅग्स :Englandइंग्लंडdiabetesमधुमेहhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस