शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Elon Musk: गुगलच्या सहसंस्थापकाचाही संसार मोडला; एलन मस्क यांचे नाव आले, पत्नीशी अफेअर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 13:52 IST

मस्क यांची प्रेम प्रकरणे आणि अनैतिक संबंध जगविख्यात आहेत. टेस्लाच्या एका महिला अधिकाऱ्यालाही मस्क यांच्यापासून दोन जुळी मुले आहेत. असे असताना मस्क आता वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आले आहेत.

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या कारनाम्यांमुळे गुगलच्या सह संस्थापकाचा संसार मोडल्याचे वृत्त आहे. सर्गेई ब्रिन यांची पत्नी निकोल शनहान हिच्याशी मस्क यांचे लफडे होते, अशा चर्चा जोर धरू लागल्या होत्या. तितक्यातच ब्रिन यांनी पत्नीला घटस्फोट देण्यासाठी अर्ज केल्याने खळबळ उडाली आहे. यावर मस्क यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे. 

मस्क यांची प्रेम प्रकरणे आणि अनैतिक संबंध जगविख्यात आहेत. टेस्लाच्या एका महिला अधिकाऱ्यालाही मस्क यांच्यापासून दोन जुळी मुले आहेत. एवढेच नाही तर मस्क यांच्या वडिलांची या वयात सावत्र मुलीपासून दोन मुले आहेत. मस्क यांचे स्पर्म देखील दान करण्यासाठी काही संस्थांनी मागणी केली आहे. अशा या मस्क घराण्याच्या पराक्रमांमुळे आता गुगलच्या सह संस्थापकाचा संसार धोक्यात आला आहे. 

यावर एलन मस्क यांनी माझे सर्गेई ब्रिन यांच्या पत्नीशी अफेअर नव्हते. या सर्व खोट्या गोष्टी आहेत. कालच्याच रात्री सर्गेई आणि मी एका पार्टीत एकत्र होतो. तिच्या पत्नीशी माझा कोणत्याही प्रकारचे रोमँटिक नाते नव्हते. मीच तिला क्वचित भेटलोय, असे सांगत मी बऱ्याच काळात सेक्सही केला नसल्याचे मस्क यांनी खुलाशामध्ये म्हटले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने केलेल्या दाव्यानुसार मस्क यांचे निकोल शनहान हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. यामुळे मस्क आणि सर्गेई यांची मैत्री तुटली आणि आता त्यांचा संसार तुटला आहे. डिसेंबरमध्येच याची ठिणगी पडल्याचे जवळच्या व्यक्तींच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे. 

मस्क यांनी हा दावा खोडताना, मी निकोलला गेल्या तीन वर्षांत फक्त दोनदाच पाहिलं आहे, ते सुद्धा जेव्हा बरेच लोक आमच्या आजूबाजूला होते, असे म्हटले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने यापूर्वी टेस्ला आणि माझ्याबद्दल बर्‍याच फालतू बातम्या लिहिल्या आहेत. आता मी ती मोजण्यासही विसरलो आहे, असे म्हटले आहे. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कgoogleगुगल