शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरवरून ट्रम्पना 'सस्पेन्ड' करणाऱ्या विजया गाड्डेंची नोकरी धोक्यात? मस्क नारळ देण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:08 IST

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवारल यांच्या गच्छंतीची चर्चा असताना आता विजया गाड्डेंचं नावही चर्चेत

मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची नोकरी धोक्यात आली आहे. मस्क अग्रवाल यांची गच्छंती करण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता आणखी एका नावाची चर्चा सुरू झाली आहे. कंपनीच्या धोरण प्रमुख विजया गाड्डे यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे. कंपनीच्या स्पॉन्सरशिप संबंधीचे निर्णय विजया गाड्डेंना जबाबदार मानलं जात आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बॅन करण्याचा निर्णय गाड्डेंनी घेतला होता. मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात गाड्डे भावुक झाल्या, त्यांना अश्रू अनावर झाले होते. ट्विटरचे नवे मालक मस्क यांनी गाड्डे यांनी आखलेल्या सेन्सॉरशिपच्या धोरणांवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या सोशल मीडियावर मस्क आणि ट्रम्प यांचे चाहते गाड्डेंना लक्ष्य करत आहेत. त्यांच्याविरोधात शेरेबाजी केली जात आहे.

विजया गाड्डे आहेत तरी कोण?४८ वर्षांच्या विजया गाड्डे ट्विटरची कायदेशीर आणि संवेदनशील प्रकरणं हाताळतात. त्या २०११ पासून ट्विटरमध्ये काम करत आहेत. तेव्हापासून त्या कंपनीच्या कायदा आणि धोरणाशी संबंधित प्रकरणं पाहतात. ट्विटरच्या कार्यकारी टीममधील सर्वात शक्तीशाली महिला समजल्या जातात. गाड्डे यांचा जन्म भारतात झाला आहे. अमेरिकेत उसळलेल्या हिंसाचारानंतर ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बॅन करण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प