शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
2
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
3
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
4
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
5
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
6
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
7
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
8
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
9
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
10
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
11
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
12
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
15
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
16
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
17
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
18
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
19
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
20
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...

पुढील वर्षी ४० देशांमध्ये निवडणुकांचा उडणार धुरळा, भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंडसारख्या मोठ्या देशांतील मतदार ठरवणार जगाचे भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 6:26 AM

Elections : पुढील वर्ष संपूर्ण जगासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील ४० हून अधिक देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

नवी दिल्ली - पुढील वर्ष संपूर्ण जगासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील ४० हून अधिक देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामध्ये अमेरिका, रशिया, इग्लंड, युरोपसह बांगलादेश आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि तैवानमध्ये जानेवारीत निवडणुकीचा हंगाम सुरू होईल. नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होतील. जगभरातील निवडणुकांचा परिणाम मतदानाच्या खूप आधीपासून मतदारांना आकर्षित करण्याच्या स्वरूपात दिसू लागला आहे. 

युरोपयुरोपियन युनियनमधील २७ देशांतील मतदार राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदान करतील. सध्याचे ट्रेंड उजव्या पक्षांच्या बाजूने झुकले आहेत.मुख्य मुद्दे : महागाई, प्रवाशांबाबत धोरण, परराष्ट्र धोरण

अमेरिकाअध्यक्ष जो बायडेन निवडणूकपूर्व अंदाजांमध्ये मागे आहेत. बायडेन यांची तब्येत हाही एक मोठा मुद्दा आहे. कायदेशीर आव्हाने असूनही डोनाल्ड ट्रम्प यांची आघाडी.मुख्य मुद्दे : युक्रेन युद्ध, अर्थव्यवस्था आणि प्रवासी धोरण

रशियाअध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे पसंती रेटिंग चांगले असल्याने तेच सत्तेत राहतील असे दिसते. मात्र, मतदान कमी झाल्यास त्यांच्यासमोर संकट आहे.मुख्य मुद्दे : युक्रेन युद्ध आणि अर्थव्यवस्था

भारतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता त्यांच्या पक्षाच्या लोकप्रियतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. विरोधकांसाठी हाच मुद्दा आहे.मुख्य मुद्दे : महागाई, बेरोजगारी, काश्मीर आणि आयोध्येतील राम मंदिर

१० प्रमुख देशांच्या निवडणुकाबांगलादेश     ७ जानेवारीतैवान     १३ जानेवारीइंडोनेशिया     १४ फेब्रुवारीइराण     ०१ मार्चरशिया     १७ मार्च भारत     एप्रिल-मेदक्षिण आफ्रिका     मे-जूनयुरोपीय संघ     ६ जूनअमेरिका     ५ नोव्हेंबरव्हेनेझुएला, मेक्सिको, पाकिस्तान, ट्युनिशिया,ऑस्ट्रिया, बेल्जियममध्येही २०२४ मध्ये निवडणुका आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारतUnited StatesअमेरिकाEnglandइंग्लंडrussiaरशिया