शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाख भारतीयांना कुवेत सोडावे लागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 04:05 IST

‘गल्फ न्यूज’ वृत्तपत्राने दिलेल्या वृतानुसार कुवेत संसदेच्या कायदेविषयक समितीने अशा कायद्याचा मसुदा तयार केला असून त्याआधारे कायदा करण्यास संसदेच्या अध्यक्षांनी अनुकूलता दर्शविली आहे.

दुबई : कुवेतमध्ये नोकरी-धंद्यानिमित्त राहणाऱ्या विदेशी नागरिकांची संख्या कमी करण्यासाठी एक कायदा करण्याचा विचार सुरू असून तो मंजूर झाला तर तेथे राहणाºया एकूण १४.५ लाख भारतीयांपैकी सुमारे आठ लाख जणांना कुवेत सोडावे लागण्याची शक्यता आहे.‘गल्फ न्यूज’ वृत्तपत्राने दिलेल्या वृतानुसार कुवेत संसदेच्या कायदेविषयक समितीने अशा कायद्याचा मसुदा तयार केला असून त्याआधारे कायदा करण्यास संसदेच्या अध्यक्षांनी अनुकूलता दर्शविली आहे. या प्रस्तावित कायद्यात कुवेतमध्ये भारतीयांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १५ टक्के एवढी मर्यादित करण्याचा विचार आहे.कुवेतची सध्याची एकूण लोकसंख्या ४३ लाख आहे. त्यात फक्त १३ लाख कुवेती नागरिक आहेत व बाकीचे ३० लाख विदेशी नागरिक आहेत. त्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक म्हणजे १४.५ लाख आहे. तेलाच्या घसरत्या किमती व त्यात कोरोना महामारी आल्याने कुवेतची अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेत आहे.काही ठळक आकडेवारी१४.५ लाख कुवेतमधील एकूण भारतीय२८ हजार त्यापैकी सरकारी नोकरीत५.२३ लाख खासगी नोकरीत१.१६ लाख कुटुंबीय६० हजार त्यापैकी विद्याथीकुठे किती भारतीय?१ लाख ६० हजारभारतीय सौदी अरबमध्ये सध्याकाम करत आहेत.भारतीय कामगार आहेत.सर्वाधिक कामगार केरळातील आहेत. वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, भारत दरवर्षी स्थलांतरीत कामगारांच्या माध्यमातून८३ बिलियन डॉलरचेविदेशी धन प्राप्त करतो.

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय