म्यानमारला भूकंपाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 03:32 IST2017-01-04T03:32:34+5:302017-01-04T03:32:34+5:30

भारताच्या शेजारी असलेल्या म्यानमार देशाला ५.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्क़ा बसला.

Earthquake shock in Myanmar | म्यानमारला भूकंपाचा धक्का

म्यानमारला भूकंपाचा धक्का

>ऑनलाइन लोकमत
इम्फाल, दि. 04 -  भारताच्या शेजारी असलेल्या म्यानमार देशाला ५.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्क़ा बसला. भारतीय वेळ मंगळवारी रात्री १२.१९ वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात १00 कि.मी. खोल होता. इम्फालपासून १८५ कि.मी.,  मनदलय पासून २0९ तर मालविक पासून ४६ कि.मी. अंतरावरील भूकंपाद्वारे झालेल्या हानीचे वृत्त आलेले नाही.

Web Title: Earthquake shock in Myanmar