इराण-इराक सीमेवर भूकंपाचा मोठा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 01:57 IST2017-11-13T01:57:14+5:302017-11-13T01:57:33+5:30
इराक : इराण-इराकच्या सीमा भागात भूकंपाचा मोठा धक्का बसला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ११.४८ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ नोंदविण्यात आली, तर केंद्रबिंदू १९ कि.मी. खोल भूगर्भात होता. केंद्रस्थानापासून हलबजा ४१ कि.मी. सुलेमानिया ८९ कि.मी. तर बगदाद २१२ कि.मी.वर आहेत.

इराण-इराक सीमेवर भूकंपाचा मोठा धक्का
ऑनलाईन लोकमत