शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

दुबईतील पोलीस अधिका-यांने भारतीयांवर उधळली स्तुतिसुमने, पाकिस्तानवर आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 6:42 PM

दुबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने भारतीय नागरिकांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. तर पाकिस्तानचे नागरिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात, असे सांगत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली : दुबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने भारतीय नागरिकांवर स्तुतिसुमने उधळली आहेत. तर पाकिस्तानचे नागरिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात, असे सांगत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. या दुबईच्या पोलीस अधिका-याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून भारतीयांचे तोंडभरून कौतुक केले. ट्विट करत तो म्हणाला, भारतीय लोक शिस्त पाळणारे आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानी लोक जास्त करून गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि विचित्र स्वभावाची आहेत. 

धाही खालफान असे या पोलीस अधिका-याचे नाव असून, ते दुबईतील जनरल सिक्युरिटीचे प्रमुख आहेत. धाही खालफान यांनी ट्विटरवर पाकिस्तानच्या नागरिकांविषयी अशी आगपाखड केली आहे. असे सांगण्यात येत आहे की, येथील अधिका-यांनी पाकिस्तानच्या एका गॅंगला ड्रग्जची तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर धाही खालफान यांनी अशाप्रकारे ट्विट केले. पाकिस्तानी अखाती देशांसाठी धोकादायक ठरत आहेत. कारण, ते आमच्या देशात ड्रग्ज तस्करी करत आहेत. त्यांना दुबईक येण्यावर बंदी घातली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.  दरम्यान, धाही खालफान यांच्या ट्विटनंतर पाकिस्तानच्या मीडियाने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, धाही खालफान हे अशाप्रकारचे वादग्रस्त ट्विट करण्यात माहिर आहेत. त्यामुळेच त्यांचे ट्विटरवरील 2.66 दशलक्ष फॉलोवर आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसPakistanपाकिस्तान