खाली डोके, वर पाय करून झोपते

By Admin | Updated: June 7, 2017 00:26 IST2017-06-07T00:26:46+5:302017-06-07T00:26:46+5:30

या मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Down the head, sleeping by the feet above | खाली डोके, वर पाय करून झोपते

खाली डोके, वर पाय करून झोपते

या मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण तिची झोपण्याची पद्धत एवढी विचित्र आहे की, बघणारेही बुचकळ्यात पडतात. खाली डोके आणि वर पाय करून ही मुलगी झोपते. एके दिवशी या मुलीच्या एका नातेवाईकानेच हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले की, जोपर्यंत ती अशा प्रकारे झोपत नाही तोपर्यंत तिला झोपच येत नाही. मुलीच्या या प्रकारामुळे तिची आईसुद्धा त्रस्त आहे.

Web Title: Down the head, sleeping by the feet above