शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump यांची Twitter वर वापसी; यूजर्सनी शेअर केले मजेशीर मीम्स, एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 16:08 IST

Donald Trump Memes: इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा मिळवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर परतणार असल्याची चर्चा सुरू होती.

Donald Trump Twitter Account: Teslaचे प्रमुख इलॉन मस्क यांनी Twitterचा ताबा मिळवल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ट्विटरवर परत येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवर पुनरागमन झालेच. याबाबत आता ट्विटरवर अनेक मजेशीर मीम्स शेअर केले जात आहेत. 

काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा मिळवला. यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले. यातच आता त्यांनी एका ट्विटद्वारे जाहीर केले की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा ट्विटरवर परतले आहेत. यानंतर ट्रम्प सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर करण्यात आले आहे. इलॉन मस्क सांगतात की, त्यांनी याबाबत एक पोलही घेतला होता.  मतदानाच्या आधारेच डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट रिस्टोअर करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

इलॉन मस्कच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स शेअर होत आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प, इलोन मस्क आणि जो बायडेन दिसत आहेत.

रिस्टोअर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप एकही ट्विट केलेले नाही. दरम्यान, ट्रम्प परतल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढत आहे. 

यूजर्स हॉलिवूड किंवा भातीय चित्रपटांचे मजेशीर मीम्स शेअर करत आहेत, ज्यातून ट्रम्प आणि मस्क यांना दाखवण्यात येत आहे.

बॉलिवूड चित्रपट बाजीराव मस्तानीच्या 'मल्हारी' या हिट गाण्यावर रणवीर सिंगच्या चेहऱ्यावर डोनाल्ड ट्रम्पचा चेहरा लावून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पTwitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्कInternationalआंतरराष्ट्रीय