शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

डिलिव्हरी दरम्यान डॉक्टरने महिलेवर केला रेप, कॅमेरात कैद झाली धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 17:28 IST

Doctor raped pregnant woman : डिलिव्हरी दरम्यान महिलेच्या पतीला बाहेर जाण्यास सांगण्यात आलं होतं. त्याला या घटनेची माहिती घरी जाऊन मिळाली, जेव्हा त्याने टीव्हीवर डॉक्टरच्या अटकेची बातमी पाहिली.

Doctor raped pregnant woman : डिलिव्हरी दरम्यान एका डॉक्टरने प्रेग्नेंट महिलेसोबत रेप केला. एका सीक्रेट कॅमेरात ही घटना रेकॉर्ड झाली. त्यानंतर या नराधम डॉक्टरला अटक करण्यात आली. आता अशा संशय व्यक्त केला जात आहे की, त्याच दिवशी डिलिव्हरीसाठी आलेल्या आणखी दोन महिलांचं देखील लैंगिक शोषण केलं असेल. या घटनेची चौकशी सुरू आहे.

ही घटना ब्राझीलच्या (Brazil) रियो डी जिनेरियो येथील आहे. येथील Hospital da Mulher मध्ये डिलिव्हरीसाठी आलेल्या एका महिलेला डॉक्टरने बेशुद्ध केलं. त्यानंतर त्याच्या तिच्यावर ओरल रेप केला. 32 वर्षीय आरोपी डॉक्टरचं नाव जियोवानी क्विंटेला बेजर्रा आहे. 

डिलिव्हरी दरम्यान महिलेच्या पतीला बाहेर जाण्यास सांगण्यात आलं होतं. त्याला या घटनेची माहिती घरी जाऊन मिळाली, जेव्हा त्याने टीव्हीवर डॉक्टरच्या अटकेची बातमी पाहिली. या प्रकरणाची चौकशी करणारे डेलीगेट बारबरा लोम्बाने सांगितलं की, मी अशाप्रकारची केस याआधी कधीही पाहिली नव्हती.

महिलेने परिवाराला सांगितलं की, जेव्हा डॉक्टर तिचं शोषण करत होता तेव्हा तिला वाटलं की, हा केवळ तिचा भ्रम आहे. बेजर्राने अनेस्थेशियाची मेडिकल ट्रेनिंग दोन महिन्यांआधीच पूर्ण केलं होतं. हॉस्पिटल स्टाफने बेजर्राची चौकशी करण्यासाठी एक सीक्रेट कॅमेरा लावला होता. जेणेकरून हे समजावं की, तो रूग्णांना औषधांचा योग्य डोज देत आहे की नाही.

व्हिडीओत बेजर्रा महिलेवर रेप करताना आढळून आला. तेही तेव्हा जेव्हा सर्जीकल पडद्याच्या दुसरीकडे काही अंतरावर इतर डॉक्टर एका रूग्णाचं सी-सेक्शन सर्जरी करत होते.

ज्या स्टाफ मेंबर्सने रेपचा व्हिडीओ रेकॉर्ड केला ते म्हणाले की, त्या दिवशी डॉक्टरने दोन महिलांना पूर्णपणे बेशुद्ध केलं होतं. आता पोलीस याचा शोध घेत आहेत की, काय त्याने त्या दिवशी इतर दोन महिलांवरही रेप केला का? ब्राझीलमध्ये रेपचा दोषी आढळणाऱ्या आरोपीला 8 ते 15 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा होते.

टॅग्स :Brazilब्राझीलCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ