चर्चा रद्द झाल्याने अमेरिका निराश

By Admin | Updated: August 23, 2015 23:34 IST2015-08-23T23:34:28+5:302015-08-23T23:34:28+5:30

भारत व पाकदरम्यानची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक पाकिस्तानने रद्द केल्याने निराशा व्यक्त करीत अमेरिकेने दोन्ही देश लवकरात

Discouraged America disappointed | चर्चा रद्द झाल्याने अमेरिका निराश

चर्चा रद्द झाल्याने अमेरिका निराश

वॉशिंग्टन : भारत व पाकदरम्यानची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक पाकिस्तानने रद्द केल्याने निराशा व्यक्त करीत अमेरिकेने दोन्ही देश लवकरात लवकर औपचारिक वाटाघाटी करण्यास राजी होतील, अशी आशा व्यक्त करीत दोन्ही देशांना चर्चेसाठी प्रोत्साहितही केले.
पंतप्रधान मोदी, नवाज शरीफ यांची उफा येथील चर्चा उत्साहवर्धक होती; परंतु ही प्रस्तावित चर्चा रद्द झाल्याने अमेरिका निराश आहे, असे अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)

Web Title: Discouraged America disappointed