शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमुळे न्यायालयाने त्याला दिली मृत्युदंडाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 08:43 IST

एक फॉरवर्ड केलेला मेसेज भविष्यात तुम्हाला कधी आलाच तर वेळीच सावध व्हा! नाहीतर...

लाहोर, दि. 17 : व्हॉट्सअ‍ॅप जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप आहे. अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या मेसेजेसची कोणतीही शहानिशा न करता आपण ते ग्रुपमध्ये किंवा मित्र मैत्रिणींना फॉरवर्ड करत असतो. असाच एक फॉरवर्ड केलेला मेसेज भविष्यात तुम्हाला कधी आलाच तर वेळीच सावध व्हा! नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. असेच एकप्रकरण समोर आले आहे. एका अपमानजनक व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमुळे एका व्यक्तीला न्यायालयाने चक्क मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. धर्माबाबत अपमानजनक मेसेजमुळे न्यायालयाने ही सुनावल्याचे सांगण्यात येत आहे.

एका मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर धर्माबाबत अपमानजनक मेसेज पाठविणाऱ्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा मेसेज सेंड केल्यानंतर आरोपी व्यक्तीला संतप्त नागरिकांनी घेरलं. मात्र, त्याने तेथून पळ काढला आणि पोलीस स्टेशन गाठलं.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पाकिस्तानमधील लाहेर येथे घडली आहे. जेम्स मसीह नावाच्या व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर एक कविता पाठवली होती. त्या कवितेत धर्माचा अपमान करण्यात आला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्याच्यावर आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.

आरोपी व्यक्तीने पोलिसांत आत्मसमर्पण केलं. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयात खटला चालला. न्यायालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेम्स मसीह याला मृत्युदंडासोबतच आरोपीला 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, या प्रकरणी जेम्सच्या वकीलांनी तो निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. त्याला या प्रकरणात अडकविण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा