शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"मोफत, ओपन इंटरनेटवर जगभरात होत आहेत हल्ले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 06:04 IST

Google CEO : ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचई यांचा इशारा.

ठळक मुद्दे‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचई यांचा इशारा.अमेरिकन नागरिक असलो तरी अंत:करणात भारतच, पिचई यांचं वक्तव्य

लॉस एंजेल्स : जगभरात मोफत आणि ओपन इंटरनेटवर हल्ले होत असल्याचा इशारा ‘गुगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी दिला. कॅलिफोर्निया येथील सिलिकॉन व्हॅलीमध्ये ‘गुगल’च्या मुख्यालयात पिचई यांनी दिलेल्या मुलाखतीत हा इशारा दिला. अनेक देशांकडून माहितीच्या प्रवाहावर निर्बंध लादले जात असून, हे मॉडेल गृहित धरले जात असल्याचे पिचई यांनी सांगितले.

‘गुगल’मध्ये सर्वोच्च पदावर कार्यरत असलेले पिचई हे मूळचे तामिळनाडूचे. आपण आज जे काही आहोत, त्यात भारताचा सर्वात मोठा वाटा असल्याचे पिचई यांनी मुलाखतीमध्ये सांगितले. ते म्हणाले की, मी एक अमेरिकन नागरिक आहे. मात्र, आजही माझ्या अंत:करणात भारतच आहे. भारतातच माझी मुळे रोवली आहेत, असे ते म्हणाले. चीनमधील सर्व्हेलंसवर आधारित इंटरनेट मॉडेलचा प्रभाव वाढत आहे का? या प्रश्नावर पिचई म्हणाले की, फ्री आणि ओपन इंटरनेटवर हल्ले होत आहेत. आमची कोणतीही मोठी उत्पादने आणि सेवा चीनमध्ये उपलब्ध नाहीत.

‘एआय’ सर्वात प्रगल्भआर्टिफिशियल इंटेलिजन्सवर पिचई म्हणाले की, याकडे मी सर्वाधिक शक्तिशाली तंत्रज्ञानाच्या रूपात पाहतो. अग्नी, वीज, इंटरनेटपेक्षाही हे तंत्रज्ञान सर्वाधिक प्रगल्भ आहे.

२० टक्क्यांहून अधिक करआम्ही जगातील सर्वात मोठ्या करदात्यांपैकी एक आहोत. गेल्या दशकातील सरासरीकडे पाहिल्यास आम्ही २० टक्क्यांहून अधिक कर भरला आहे. 

सर्वांना ‘टू फॅक्टर ऑथेंटिकेशन’ वापरणे हिताचे आहे. तसेच नवे तंत्रज्ञान तपासून पाहण्यासाठी आपण ते सातत्याने हॅंडसेट बदलत असतो. सुंदर पिचई, गुगल, सीईओ

टॅग्स :googleगुगलAmericaअमेरिकाCaliforniaकॅलिफोर्नियाIndiaभारत