जिहादच्या नावाने जोडप्याची ठेचून हत्या

By Admin | Updated: April 1, 2015 01:24 IST2015-04-01T01:24:26+5:302015-04-01T01:24:26+5:30

अंध प्रेमी युगुलाला लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल जिहादचे नाव घेत दगडाने ठेचून ठार मारण्यात आले. या भीषण घटनेची छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

Crude murdered couple named Jihad | जिहादच्या नावाने जोडप्याची ठेचून हत्या

जिहादच्या नावाने जोडप्याची ठेचून हत्या

कैरो : अंध प्रेमी युगुलाला लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल जिहादचे नाव घेत दगडाने ठेचून ठार मारण्यात आले. या भीषण घटनेची छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
इराकच्या मोसूलमध्ये ही घटना घडली. लग्नाआधी शारीरिक संबंध का ठेवले अशी विचारणा करीत इसिसच्या दहशतवाद्यांनी या जोडप्याची हत्या केली. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Crude murdered couple named Jihad