जमात नेत्याची शेवटची याचिकाही कोर्टाने फेटाळली

By Admin | Updated: April 7, 2015 06:24 IST2015-04-07T06:24:07+5:302015-04-07T06:24:07+5:30

जमात-ए-इस्लामीच्या एका वरिष्ठ नेत्याने बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यातील युद्धगुन्ह्यांप्रकरणी त्यास ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध दाखल

The court rejected the last petition of the Jamaat leader | जमात नेत्याची शेवटची याचिकाही कोर्टाने फेटाळली

जमात नेत्याची शेवटची याचिकाही कोर्टाने फेटाळली

ढाका : जमात-ए-इस्लामीच्या एका वरिष्ठ नेत्याने बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यातील युद्धगुन्ह्यांप्रकरणी त्यास ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध दाखल केलेली अखेरची याचिका आज फेटाळली गेली. यानंतर उसळलेल्या हिंसाचारात एक निदर्शक ठार झाला.
सर्वोच्च न्यायालयाने मोहंमद कमर उज जमाला ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवताना त्याची फेरविचार याचिका फेटाळून लावली. (वृत्तसंस्था)

 

Web Title: The court rejected the last petition of the Jamaat leader