देशपरदेश- श्रीलंका

By Admin | Updated: September 2, 2014 19:36 IST2014-09-02T19:36:09+5:302014-09-02T19:36:09+5:30

१४ भारतीय मच्छीमार

Countryside- Sri Lanka | देशपरदेश- श्रीलंका

देशपरदेश- श्रीलंका

भारतीय मच्छीमार
श्रीलंकेच्या ताब्यात
रामेश्वरम : रामेश्वरम समुद्रातून निघालेले १४ भारतीय मच्छीमार सोमवारी रात्री श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेतले. या मच्छीमारांची बोट श्रीलंकेच्या समुद्रातील नेदुंनथिवू आणि कथाथिवूदरम्यान बुडत असताना दुसर्‍या एका बोटीने त्यांना वाचविले. तथापि, नंतर त्यांना नौदलाने ताब्यात घेतले. यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या सगळ्या भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेने सोडून दिले असले, तरी त्यांच्या बोटी परत केलेल्या नाहीत.

Web Title: Countryside- Sri Lanka