शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: अमेरिकी अधिकाऱ्यांनी धुडकावला इशारा; बडतर्फ शास्त्रज्ञ रिक ब्राईट यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 23:50 IST

बडतर्फ करण्यात आले तेव्हा रिक ब्राईट हे आरोग्य आणि मानवी सेवा विभागाच्या बायोमेडिकल अ‍ॅडव्हान्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेन्ट अ‍ॅथॉरिटी या संशोधन संस्थेचे प्रमुख होते

वॉशिंग्टन : ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी भारत आणि पाकिस्तानमधून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधींची आयात करताना या औषधीच्या सुमार गुणवत्तेसह कोविड-१९ संबंधी दिलेल्या इशाºयांची दखलच घेतली नाही, असा गंभीर आरोप अमेरिकेचे बडतर्फ शास्त्रज्ञ रिक ब्राईट यांनी केला आहे.

जागल्यांच्या सुरक्षा पाहणाºया अमेरिकेच्या विशेष वकिलांच्या कार्यालयात रिक ब्राईट यांनी दाखल केलेल्या तक्रारीत उपरोक्त आरोप केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनसारख्या औषधी आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणांसंबंधी मी दिलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष केले.

बडतर्फ करण्यात आले तेव्हा रिक ब्राईट हे आरोग्य आणि मानवी सेवा विभागाच्या बायोमेडिकल अ‍ॅडव्हान्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेन्ट अ‍ॅथॉरिटी या संशोधन संस्थेचे प्रमुख होते. भारत आणि पाकिस्तानमधून आयात करण्यात येणाºया औषधींबाबत ते चिंतित होते. कारण एफडीएने या औषधींची किंवा या औषधींचे उत्पादन करणाºया कारखान्यांची तपासणी केलेली नव्हती. त्यांचे असे म्हणणे होते की, तपासणी न केलेल्या कारखान्यातील औषधीत भेसळ असण्याची किंवा औषधीची मात्रा योग्य प्रमाणात नसण्याची शक्यता आहे. तेव्हा ही औषधी घेणाºयांसाठी धोकादायक ठरू शकते. धोका माहीत असूनही डॉ. कॅडलेक आणि अन्य अधिकाºयांनी या औषधी मोठ्या प्रमाणावर बाजारात आणल्या, असा त्यांचा आरोप आहे.शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित उपायांवरच खर्च करावाकोरोनामुळे ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने वैज्ञानिक गुणवत्तेचा अभाव असलेल्या औषधी, लस आणि अन्य तंत्रावर खर्च न करता सुरक्षित आणि शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित उपायांवरच खर्च करावा, यासाठी आग्रही असल्याने मला बडतर्फ करण्यात आले, असा त्यांचा आरोप आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या