शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: पाकिस्तानात खेळणी विकणाऱ्या गर्भवती महिलेचा भूकबळी; इम्रान सरकार अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 14:57 IST

रुबिनाचा पती अल्लाह बक्श बरुही हा लाकडापासून खेळणी बनवतो आणि रस्त्यावर विक्री करतो.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं असून, पाकिस्तानात लॉकडाऊनच्या काळात गरीब आणि मजुरांचा भूकबळी जात आहे. कराचीपासून काही अंतरावर असलेल्या एका भागात ४५ वर्षीय ८ महिन्यांची गर्भवती महिला रुबिना बरूही हिचा भूकबळी गेला आहे.रुबिनाचा पती अल्लाह बक्श बरुही हा लाकडापासून खेळणी बनवतो आणि रस्त्यावर विक्री करतो.

इस्लामाबादः कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं असून, पाकिस्तानात लॉकडाऊनच्या काळात गरीब आणि मजुरांचा भूकबळी जात आहे. कराचीपासून काही अंतरावर असलेल्या एका भागात ४५ वर्षीय ८ महिन्यांची गर्भवती महिला रुबिना बरूही हिचा भूकबळी गेला आहे. रुबिनाचा पती अल्लाह बक्श बरुही हा लाकडापासून खेळणी बनवतो आणि रस्त्यावर विक्री करतो. त्यातूनच थोडेसे पैसे कमावून कुटुंबीयांचं उदरनिर्वाह करतात.परंतु जेव्हापासून कोरोना विषाणूचा संसर्ग पाकिस्तानात पसरला आहे आणि त्याचा प्रसार थांबविण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे, तेव्हापासून गरीब मजुरांची उपासमार होत आहे. सरकारकडून रेशन वितरणाच्या कार्यक्रमाची आणि योजनांची अंमलबजावणी होत असली तरी ते अन्न-धान्य गोरगरिबांपर्यंत पोहोचत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घरातील चूल पेटलेली नाही. अशा परिस्थितीतच त्यांच्या पत्नीचा भूकबळी गेला आहे. जेव्हा ही बाब माध्यमांपर्यंत पोहोचली, तेव्हापासून या भागात लोकांची हालचाल वाढली आहे. तसेच गरीब लोकांना रेशन, दूध आणि इतर दैनंदिन गरजा सरकारकडून पुरवल्या जात आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचा रोजगार थांबला आहे. अशा परिस्थितीत लोक उपासमारीने मरत असून, सरकारच्या योजना अपुऱ्या असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे पाकिस्तानातलं इम्रान सरकार अडचणीत सापडलं आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानcorona virusकोरोना वायरस बातम्या