शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

CoronaVirus News : अमेरिकेत सक्रिय रुग्णसंख्या ६८ लाखांवर, जगातील अनेक देशांत रुग्णवाढ सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 5:54 AM

CoronaVirus News : फ्रान्स, रशिया, इंग्लंडमधील रुग्णसंख्या अनुक्रमे ५१ लाख, ४६ लाख, ४३ लाख झाली आहे. फ्रान्समधील सक्रिय रुग्ण ४६ लाखांहून अधिक आहेत.

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी २० लाखांवर पोहचली आहे. आतापर्यंत ५ लाख ७७ हजारांवर मृत्यू झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ६८ लाख ६८ हजारांवर पोहचली आहे.भारतातील रुग्णसंख्या १ कोटी ३८ लाखांवर गेली आहे. मृत्यूंची संख्या १ लाख ७२ हजारांवर पोहचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १३ लाख ६५ हजारांहून अधिक आहे. ब्राझीलमध्ये रुग्णसंख्या १ कोटी ३६ लाखांवर पोहचली आहे. सक्रिय रुग्ण ११ लाख ६८ हजारांहून अधिक आहेत. फ्रान्स, रशिया, इंग्लंडमधील रुग्णसंख्या अनुक्रमे ५१ लाख, ४६ लाख, ४३ लाख झाली आहे. फ्रान्समधील सक्रिय रुग्ण ४६ लाखांहून अधिक आहेत. रशिया, इंग्लंडमधील सक्रिय रुग्ण अडीच ते पावणेतीन लाखांच्या दरम्यान आहेत. तुर्की, इटली, स्पेनमधील रुग्ण ३३ ते ३९ लाखांच्या दरम्यान आहेत. तुर्कीत सक्रिय रुग्ण ५ लाखांहून अधिक आहेत. इटलीमधील सक्रिय रुग्ण ५ लाखांवर आहेत. स्पेनमधील सक्रिय रुग्ण १ लाख ८५ हजारांवर आहेत. जर्मनी, पोलंड, अर्जेंटिनातील सक्रिय रुग्ण अडीच ते सव्वातीन लाख आहेत. 

जपान : ३० हजार रुग्णजपानमधील सक्रिय रुग्ण ३० हजारांहून अधिक आहेत. यूएईमधील सक्रिय रुग्ण १४ हजारांहून अधिक, सौदीतील सक्रिय रुग्ण ८८२० आहेत. नेपाळमधील सक्रिय रुग्ण ४०५६ आहेत. श्रीलंकेतील रुग्णसंख्या ९५ हजारांवर आहे. सक्रिय रुग्णसंख्या २८६७ आहे. पाकिस्तानातील रुग्ण ७ लाखांवर आहेत, तर सक्रिय रुग्ण ७६ हजारांवर आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका