शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : यूएईचा दवा; कोरोनावरील नव्या उपचार पद्धतीने 73 जण झाले ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 23:19 IST

या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयातील स्‍ट्रॅ‍टेजिक कम्‍यूनिकेशन्स विभागाच्या डायरेक्‍टर हेंड अल कतीबा यांनी हा दावा केला आहे. या नव्या पद्धतीने 73 कोरोनाबाधित बरे झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देया नव्या पद्धतीने 73 कोरोनाबाधित बरे झाल्याचा दावा यूएईने केला आहेयूएईच्या परराष्ट्र मंत्रालयातील स्‍ट्रॅ‍टेजिक कम्‍यूनिकेशन्स विभागाच्या डायरेक्‍टर हेंड अल कतीबा यांनी हा दावा केला आहेही उपचार पद्धती आपल्याला कोरोनाचा सामना करण्यास फार चांगल्या प्रकारे मदत करेल, असेही त्यांनी म्हटले आहे

नवी दिल्‍ली : कोरोना व्हायरसने जवळपास संपूर्ण जागतच धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र कोरोनावरील लस अथवा औषध तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, असे असतानाच संयुक्‍त अरब अमीरातने (यूएई) दावा केला आहे, की त्यांच्या एका रिसर्च सेंटरने उपचाराची आणखी एक पद्धत शोधून काढली आहे. विशेष म्हणजे या पद्धतीमुळे कोरोना व्हायरसवर मात केली जाऊ शकते, असेही यूएईने म्हटले आहे.

यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयातील स्‍ट्रॅ‍टेजिक कम्‍यूनिकेशन्स विभागाच्या डायरेक्‍टर हेंड अल कतीबा यांनी हा दावा केला आहे. या नव्या पद्धतीने 73 कोरोनाबाधित बरे झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेंड अल कतीबा यांनी एक ट्विट करून म्हटले आहे, की अबू धाबी स्टेम सेल सेंटरने कोरोनावरील एक नवी उपचार पद्धती विकसित केली आहे. ही उपचार पद्धती कोरोनाशी लढण्यात एक अभूतपूर्व पाऊल सिद्ध होऊ शकते. आजारी व्यक्तीच्या रक्तातून स्टेम सेस्ल काढणे आणि त्या पुन्हा सक्रीय करून संबंधित व्यक्तीच्या फुफ्फुसात सोडणे, हा या नव्या उपचार पद्धतीचा भाग आहे. याने पेशींना पुनर्जीवित केले जाते. यामुळे फुफ्फुसाची क्षमता पुन्हा वाढते.

कतीबा यांचे म्हणणे आहे, की या उपचार पद्धतीचे आणखी प्रयोग सुरू आहेत. येणाऱ्या काही आठवड्यांत, याचा अधिक चांगल्या प्रकारे उपचार शक्य आहे, का हे आम्हाला समजू शकेल. ही उपचार पद्धती आपल्याला कोरोनाचा सामना करण्यास फार चांगल्या प्रकारे मदत करेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याdoctorडॉक्टर