शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

CoronaVirus News: कोरोना व्हॅक्सीनचे क्लिनिकल ट्रायल यशस्वी, चीनी कंपनीचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 09:28 IST

येथील वुहान इंस्टिट्यूट आणि पेइचिंग इंस्टिट्यूट वेगवेगळ्या व्हॅक्सीनच्या उत्पादनासाठी प्लांटचा विस्तार करत आहेत. या व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी 18 ते 59 वर्ष वयोगटातील 743 स्वस्थ स्वयंसेवकांची नाव नोंदणी केली होती.

ठळक मुद्देवुहान इंस्टिट्यूट आणि पेइचिंग इंस्टिट्यूट वेगवेगळ्या व्हॅक्सीनच्या उत्पादनासाठी प्लांटचा विस्तार करत आहेत. या व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी 18 ते 59 वर्ष वयोगटातील 743 स्वस्थ स्वयंसेवकांची नाव नोंदणी केली होती.143 लोकांवर पहिल्या तर 600 लोकांवर दुसऱ्या टप्प्यात परीक्षण करण्यात आले.

पेइचिंग : कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार करणारी चीनी कंपनी सिनोव्हॅक बायोटेकने दावा केला आहे, की त्यांची कोरोनाव्हॅक व्हॅक्सीन क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या आणि  दुसऱ्या टप्प्यावरील प्राथमीक निकालात यशस्वी ठरली आहे. येथील वुहान इंस्टिट्यूट आणि पेइचिंग इंस्टिट्यूट वेगवेगळ्या व्हॅक्सीनच्या उत्पादनासाठी प्लांटचा विस्तार करत आहेत. 

बिजिंग येथील या कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की ही व्हॅक्सीन रोग प्रतिकार शक्ती वाढवते. या व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी 18 ते 59 वर्ष वयोगटातील 743 स्वस्थ स्वयंसेवकांची नाव नोंदणी केली होती.

CoronaVirus News: धक्कादायक! देशातील 50%वर कोरोनाबाधित फक्त 6 शहरांत, महाराष्ट्रातल्या तीन बड्या शहरांचा समावेश

'रुग्णांवर कसल्याही प्रकारचा साइडइफेक्ट नाही' - या निवेदनात म्हणण्यात आले आहे, की 143 लोकांवर पहिल्या तर 600 लोकांवर दुसऱ्या टप्प्यात परीक्षण करण्यात आले. परीक्षणात भाग घेतलेल्या लोकांना दोन इंजक्शन देण्यात आले. आणि 14 दिवसांनंतर त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे साइडइफेक्ट दिसून आले नाही. या कंपनीने आशाव्यक्त केली आहे, की यासंदर्भात दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाचा अहवाल आणि तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षणासंदर्भातील प्रोटोकॉल चीनच्या राष्ट्रीय वैद्यकीय उत्पादन प्रशासनाला (एमएमपीए) सोपवला जाईल.

CoronaVirus News: खोटारड्या चीनचा बुरखा टराटरा फाटला; 'एकट्या वुहानमध्ये तब्बल 36 हजार लोकांवर अंत्यसंस्कार'

कोरोनाविरोधात मोठ्या यशाचा दावा -सिनोव्हॅकचे अध्यक्ष आणि सीईओ वेइदोंग यीन यांनी म्हटले आहे, की आमच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणातून स्पष्ट झाले आहे, की कोरोनाव्हॅक सुरक्षित आहे आणि ती रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकते. क्लिनिकल ट्रायलचा  पहिल्या आणि दुसरा टप्पा पूर्ण होणे, म्हणजे आम्ही कोरोनाविरोधातील लढाईत मैलाचा दगड पार केला आहे.

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याchinaचीन