शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: महिलांच्या तुलनेत पुरुषांना का असतो कोरोनाचा अधिक धोका? समोर आले 'हे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 23:56 IST

युरोपीय हार्ट पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या या संशोधनातून, महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक का आहे, हे समजायलाही मदत मिळू शकते.

ठळक मुद्देहा निष्कर्ष हजारो कोरोनाबाधितांवर केलेल्या संशोधनातून समोर आला आहे.या संशोधनात महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या रक्तात एंझियोटेन्सिन कंव्हर्टिंग एंझाइम 2 (एसीई-2)चे केंद्रीकरण अधिक दिसून आले.हे एंझाइम फुफ्फुसात अधिक प्रमाणात असते

एम्सटर्डम : पुरुषांमध्ये एंझाइममुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका अधिक असू शकोत, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. हा निष्कर्ष हजारो कोरोनाबाधितांवर केलेल्या संशोधनातून समोर आला आहे.  या संशोधनात महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या रक्तात एंझियोटेन्सिन कंव्हर्टिंग एंझाइम 2 (एसीई-2)चे केंद्रीकरण अधिक दिसून आले. या एंझाइमच्या माध्यमाने कोरोना व्हायरस पुरुषांच्या स्वस्थ पेशींना संक्रमित करतो. 

युरोपीय हार्ट पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या या संशोधनातून, महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक का आहे, हे समजायलाही मदत मिळू शकते. या संशोधनातून हेही समोर आले आहे, की एंझियोटेन्सिन कंव्हर्टिंग एंझाइम (एसीई) इंहिबिटर्स अथवा एंझियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स (एसीबी) सारख्या औषधाचे सेवन करणाऱ्या हृदय रोग्यांच्या रक्तात एसीई-2 अधिक केंद्रीकरण दिसून आले नाही. नेदरलँडमधील ग्रोनिंगन युनिव्हर्सिटीचे प्रमुख संशोधक अॅड्रियन वूर्स म्हणाले, की आमचा निष्कर्ष कोरोना पीडितांना ही औषधे थांबवण्याचे समर्थन करत नाही.'

काही संशोधनात नुकताच दावा करण्यात आला होता, की ही औषधी घेतल्याने रक्तातील एसीई-2चे केंद्रीकरण वाढते. एड्रियन म्हणाले, 'एसीई-2 पेशींच्या पृष्ठ भागांवर आढळतो. ते कोरोना व्हायरसशी जोडले जाते आणि त्याला स्वस्थ पेशींना संक्रमित करण्याची परवानगी देतो. हे एंझाइम फुफ्फुसात अधिक प्रमाणात असते. यामुळेच, अससे मानले जाते, की कोरोना संबंधित आजार वाढण्यात याची महत्वाची भूमिका असू शकते.'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिलाHealthआरोग्यscienceविज्ञान