शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनावरील जगातील पहिली लस तयार; विषाणूचा कहर झेललेल्या 'या' देशाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 09:45 IST

CoronaVirus marathi News and live updates: उंदरावंर लसीचे यशस्वी प्रयोग; मानवी शरीरावर परिणामकारक ठरण्याचा विश्वास

रोम: मानवी शरीरावर परिणामकारक लस शोधल्याचा इटलीनं केला आहे. रोमच्या स्पॅल्लानझनी रुग्णालयात लसीच्या चाचण्या घेण्यात आल्या. काही उंदरांवर लसीचे प्रयोग करण्यात आले. लस टोचल्यानंतर उंदरांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या. या अँटीबॉडीज मानवी शरीरात परिणामकारक ठरू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. अरब न्यूजनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. इटलीमध्ये तयार करण्यात आलेली लसीची अतिशय प्रगत टप्प्यावर चाचणी सुरू असल्याची माहिती टॅकिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईगी ओरीसिच्चिओ यांनी दिली. टॅकिसकडून कोरोनाच्या लसीवर काम सुरू आहे. त्यांनी इटलीमधील एएनएसए वृत्तसंस्थेशी संवाद साधताना लसीची माहिती दिली. उन्हाळ्यानंतर या लसीची माणसांवर चाचणी सुरू होईल, असंदेखील ओरीसिच्चिओ म्हणाले. लोकमत डॉट कॉमनं या वृत्ताची पडताळणी केलेली नाही.शास्त्रज्ञांनी उंदरांवर लसीचे प्रयोग केले. त्या उंदरांना एकदा लस टोचण्यात आली. मानवी शरीरात कोरोना विषाणूला रोखणाऱ्या अँटीबॉडीज उंदरांच्या शरीरात लसीकरणानंतर तयार झाल्या. पाच उंदरांवर आम्ही लसीची चाचणी घेतली. त्यांना लस टोचण्यात आल्यानंतर त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढली. या वाढलेल्या रोगप्रतिकारशक्तीचा कोरोना विषाणूवरील परिणामदेखील दिसून आला. दुसऱ्यांदा लस टोचल्यानंतर लसीचा आणखी चांगला प्रभाव दिसेल, असं टॅकिसमध्ये काम करणाऱ्या डॉ. इम्यॅन्युएल मॅरा यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपर ह्यूमन, ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी उधळली स्तुतिसुमनं"श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"मोदी सरकारकडून पेट्रोलवर 10 रुपये अन् डिझेलवर 13 रुपयांच्या एक्साइज ड्युटीत वाढ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या