शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
3
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
4
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
5
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
6
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
7
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
8
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
9
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
12
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
13
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
14
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
15
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
16
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
17
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
18
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
19
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
20
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : काय सांगता? मास्क लावायला विसरल्या मंत्री, भीतीने केलं असं काही...; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 13:17 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान एक मंत्रीच चक्क मास्क लावायला विसरल्या आहेत. 

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 592,690 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर रुग्णांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे. तब्बल 13,949,386 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 8,278,974 लोक बरे झाले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान एक मंत्रीच चक्क मास्क लावायला विसरल्या आहेत. 

फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र अशातच परेडसाठी उपस्थित असलेल्या फ्रान्सच्या मंत्रीच मास्क घालायला विसरल्याची घटना समोर आली आहे. मास्क घालायला विसरले हे लक्षात येताच त्यांनी हाताने तोंड झाकून घेतलं. मास्क मिळेपर्यंत मंत्री आपल्या तोंडावर हात ठेवून उभ्या  राहिल्या. या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एग्नेस पॅन्नियर रनर असं या फ्रान्मसधील मंत्र्यांचं नाव आहे. 

एग्नेस पॅन्नियर रनर पॅरिसमधील बॅस्टिल डे कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्या प्लेस डे ला कॉनकॉर्डला आपल्या कारने पोहोचल्या. त्यानंतर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना भेटणं सुरू केलं. तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर त्यांनी मास्क असल्याचं पाहिलं आणि आपण मास्क घालायला विसरलो हे त्यांच्या लक्षात आलं.  मास्क नसल्याने त्यांनी हाताने तोंड झाकलं आणि आपल्या गाडीच्या दिशेने धावू लागल्या. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

एग्नेस यांनी अधिकाऱ्यांना इशाऱ्याने मास्कबाबत सांगितलं. तोपर्यंत त्या आपल्या तोंडावर हात ठेवून उभ्या राहिल्या. काही वेळाने अधिकाऱ्याने त्यांना मास्क आणून दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

भयंकर! चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा हट्ट बेतला जीवावर, 7 वर्षांच्या चिमुकलीची हत्या

CoronaVirus News : त्या तिघांनी दिले पाचशेहून अधिक कोरोनारुग्णांना जीवनदान

बापरे! बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या आजी अन्..; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

CoronaVirus News : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत आढळले तब्बल 68,428 नवे रुग्ण

Rajasthan Political Crisis : "काँग्रेस व्हेंटिलेटरवर, प्लाझ्मा थेरपी किंवा रेमडेसिवीरही त्यांना वाचवू शकत नाही"

CoronaVirus News : 'प्लाझ्मा दान करा आणि 5000 मिळवा'; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFranceफ्रान्स