शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus News : दिलासादायक! माकडांवर व्हॅक्सीनची यशस्वी चाचणी, चिनी वैज्ञानिकांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 10:22 PM

यापूर्वी उंदरांवर टेस्ट करण्यात आली आहे. सायंस जर्नलच्या मते, संशोधकांनी म्हटले आहे, की Rhesus macaques हे जेनेटिक पातळीवर मानवाशी बरेच मिळते-जुळते असतात. यामुळे त्यांच्यावर औषधाचा परिणाम झाला तर तो मानवावरही होईल, असे मानले जाते.

ठळक मुद्देचीनने कोरोनावरील एका व्हॅक्सीनचा माकडांवर यशस्वी प्रयोग केल्याचा दावा केला आहेपेइचिंगच्या सिनोवॅक बायोटेकने ही COVID-19 व्हॅक्सीन तयार केली आहेया माकडांना तीन आठवड्यांपूर्वी  व्हॅक्सीन दिल्यानंतर कोरोना व्हायरसने इन्फेक्टेड करण्यात आले होते

पेइचिंग : चीनने कोरोनावरील एका व्हॅक्सीनचा माकडांवर यशस्वी प्रयोग केल्याचा दावा केला आहे. चीनमधील संशोधकांनी कोरोना व्हायरसच्या इनॅक्टिव्ह व्हॅक्सीनचा 'Rhesus macaques' नावाच्या माकडावर परीक्षण केले. या माकडांना तीन आठवड्यांपूर्वी इन्फेक्टेड करण्यात आले होते. पेइचिंगच्या सिनोवॅक बायोटेकने ही COVID-19 व्हॅक्सीन तयार केली आहे. या शिवाय चीनमधील आणखी तीन प्रॉजेक्ट क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत. एका अहवालानुसार, प्राण्यांवर करण्यात आलेली ही पहिलीच ट्रायल आहे. 

आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका

माकडांमध्ये दिसून आला व्हॅक्सीनचा परिणाम -यापूर्वी उंदरांवर टेस्ट करण्यात आली आहे. सायंस जर्नलच्या मते, संशोधकांनी म्हटले आहे, की Rhesus macaques हे जेनेटिक पातळीवर मानवाशी बरेच मिळते-जुळते असतात. यामुळे त्यांच्यावर औषधाचा परिणाम झाला तर तो मानवावरही होईल, असे मानले जाते. या माकडांना तीन आठवड्यांपूर्वी  व्हॅक्सीन दिल्यानंतर कोरोना व्हायरसने इन्फेक्टेड करण्यात आले होते. यात ज्या माकडांना वॅक्सीन देण्यात आली होती. त्यांच्या फुफ्फुसातून व्हायरस नष्ट झाल्याचे दिसून आले. तर ज्यांना व्हॅक्सीन दिली गेली नाही, त्यांना निमोनिया झाल्याचे आढळून आले.

आणखी वाचा - CoronaVirus News : दीड महिन्यानंतर येऊ शकतं कोरोनावरील स्वस्त औषध, DGCIनं दिली 'क्लिनिकल ट्रायल'ची परवानगी

सप्टेंबरपर्यंत मिळू शकते व्हॅक्सीन -चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत इमर्जन्सीसाठी व्हॅक्सीन तयार होऊ शकते. चीनमध्ये 508 व्हॉलंटिअर्स चायनीज अॅकॅडमी ऑफ मिलिट्री मेडिकल सायंसेसने तयार केलेल्या व्हॅक्सीनच्या दुसऱ्या टप्प्यावरील ट्रायलसाठी तयार आहेत. या महिन्यातच या ट्रायलचे रिझल्ट येऊ शकतात. 

आणखी वाचा - CoronaVirus News: जूनमध्ये कोरोना हाहाकार माजवणार? आरोग्य मंत्रालयाने दिले 'असे' उत्तर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMonkeyमाकडchinaचीनscienceविज्ञानdoctorडॉक्टर