शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : त्या मराठी पंतप्रधानांनी थेट मोदींना केला फोन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 22:33 IST

कोरोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

डब्लिन - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. भारतासह जगातील प्रत्येक देशाला या संकटाची कमी अधिक झळ बसली आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

यावेळी वराडकर यांनी आयर्लंडमध्ये कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारतीय वंशाचे डॉक्टर आणि नर्स करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयर्लंडमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांची काळजी घेतल्याबद्दल मोदींनी वराडकर यांचे आभार मानले. तसेच भारतात वास्तव्यास असलेल्या आयरिश नागरिकांचीही योग्य ती काळजी घेतली जाईल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले.

 दरम्यान, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि डॉक्टरांवर येत असलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी स्वतः रुग्णसेवेसाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला होता. पेशाने डॉक्टर असलेले लिओ वराडकर कोरोनाचा वाढत्या फैलावाचा पार्श्वभूमीवर स्वतः वराडकर रुग्णसेवा करत आहेत. त्यासाठी त्यांचे कौतुकही होत आहे. 

पेशाने डॉक्टर असलेल्या वराडकर यांनी सक्रिय राजकारणात उतरण्यापूर्वी अनेक वर्षे डॉक्टर म्हणून सेवा दिली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी वैद्यकीय सेवा क्षेत्र सोडून राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर  2014 मध्ये ते आयर्लंडचे आरोग्यमंत्री बनले होते. 

दरम्यान, लिओ वराडकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी डॉक्टरी पैशाची आहे.  त्यांचे वडील डॉक्टर आहेत. तर आणि नर्स आहे. तर लिओ यांनीही करियर करण्यासाठी डॉक्टरी पेशाचीच निवड केली होती. पुढे ते राजकारणात उतरून आयर्लंडचे पंतप्रधान झाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतIrelandआयर्लंड