शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाच्या दहशतीने मिथेनॉल प्राशन केले; अफवेने 27 बळी गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 17:45 IST

Coronavirus : इराणने व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शाळा आणि विद्यापीठे बंद ठेवण्यासह सर्व प्रमुख सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव रद्द केले आहेत.

ठळक मुद्दे इराणमध्ये वेगाने पसरलेल्या कोरोना व्हायरसने ५ हजार लोक बाधित झाले आहे. अफवांमुळे इराणमध्ये २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी इराणच्या खासदार फतेमाह रहबर कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. फतेमाह या ५५ वर्षांचा होत्या. 

तेहरान - आतापर्यंत १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या प्राणघातक कोरोना व्हायरसबद्दल अफवा देखील वाऱ्यासारख्या पसरत आहेत. अशाच अफवांमुळे इराणमध्ये २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये वेगाने पसरलेल्या कोरोना व्हायरसने ५ हजार लोक बाधित झाले आहे. इराणने व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शाळा आणि विद्यापीठे बंद ठेवण्यासह सर्व प्रमुख सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव रद्द केले आहेत.आतापर्यंत चीनमधून पसरलेल्या या धोकादायक कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात एक लाखाहून अधिक लोक बाधित झाले आहेत, तर ३००० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावत आहे. त्यामुळे या भयानक व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इराणमध्ये अफवांचे पेव फुटले आहे. त्यातच इराणमध्ये दारू पिऊन कोरोनापासून बचाव होऊ शकतो अशी अफवा पसरली. इराणच्या वृत्तसंस्था ‘आयआरएनए’ च्या वृत्तानुसार, कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठो अफवा पसरल्यानंतर बर्‍याच जणांनी मिथेनॉल प्राशन केले. त्यामुळे २७ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

coronavirus : ...म्हणून दुबईवरुन आल्यानंतर त्या दांपत्याचे विलगीकरण करण्यात आले नाही

जुंदीशापूर मेडिकल युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, २१८ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जास्त प्रमाणात मेथॅनॉल प्रश्न केल्याने डोळ्यांची दृष्टी कमी होणे, यकृतास नुकसान होण्याचा धोका असतो, त्यामुळे  मृत्यू देखील होतो. यापूर्वी शनिवारी इराणच्या खासदार फतेमाह रहबर कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. फतेमाह या ५५ वर्षांचा होत्या. 

टॅग्स :corona virusकोरोनाIranइराणDeathमृत्यूchinaचीन