शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात पोहोचला कोरोना, व्हाइट हाऊसमधला अधिकारी पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 09:10 IST

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्या कार्यालयातील एक अधिकारी कोरोना संक्रमित असल्याचं उघड झालं आहे.

वॉशिंग्टनः जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसनं आतापर्यंत जगभरात 269911 संक्रमित असून, एकट्या अमेरिकेतच 16 हजारांहून अधिक लोकांना याची बाधा झाली आहे. तसेच अमेरिकेत 225 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरस हा सामान्यांपर्यंत मर्यादित न राहता आता अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन पोहोचला आहे. व्हाइट हाऊसमधला एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्या कार्यालयातील एक अधिकारी कोरोना संक्रमित असल्याचं उघड झालं आहे.

या वृत्तानंतर व्हाइट हाऊसमध्ये खळबळ उडाली आहे. आता तो अधिकारी व्हाइट हाऊसमधल्या कोणकोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आला होता, त्याचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स गेल्या काही दिवसांपासून या व्यक्तीच्या संपर्कात नाहीत. काल संध्याकाळी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांचा कार्यालयातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती उपराष्ट्राध्यक्षांचे प्रेस सचिव कॅटी मिलर यांनी दिली आहे. आता आरोग्य विभागाच्या नियमावलीनुसार ही व्यक्ती कोणाकोणाच्या संपर्कात आलेली होती, याची माहिती घेतली जात आहे. व्हाइट हाऊसमध्ये प्रवेशासाठी कडक नियमावलीव्हाइट हाऊस परिसरात प्रवेश करण्यासाठी कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉक्टरांची टीम आणि सीक्रेट सर्व्हिस एजंट हरेक व्यक्तीच्या तापमानाची तपासणी करूनच त्यांना व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश देत आहेत. व्हाइट हाऊसच्या प्रेस ब्रीफिंग रूममधल्या आसन व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. जेणेकरून दोन व्यक्तींच्या बसण्यात काही अंतर राखलं जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न

Coronavirus : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह २0 शहरांचे व्यवहार थांबले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका