शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : निर्लज्जपणाचा कळस! कारमध्ये सेक्स करताना रंगेहाथ पकडलं, लॉकडाऊनदरम्यान कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 19:29 IST

देशामध्ये लॉकडाउनची परिस्थिती असताना दुसरीकडे अशी विचित्र बातमी समोर आल्यामुळे या जोडप्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी २३ वर्षीय इजिप्शियन तरुण आणि ४० वर्षीय ट्युनिशियन महिला यांना सोमवारी मिलानच्या हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.कोरोनाशी झटत असतं या जोडप्याने केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे. 

इटलीमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत अंदाजे ५ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन केल्यानंतर कारमध्ये सेक्स करत असताना एका जोडप्याला पोलिसांनीअटक करण्यात आली. ही धक्कादायक घटना मिलान शहरात घडली आहे. पोलिसांनी २३ वर्षीय इजिप्शियन तरुण आणि ४० वर्षीय ट्युनिशियन महिला यांना सोमवारी मिलानच्या हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.एएनएसएने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्यावर क्वारंटाइन नियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. इटालियन नागरिकांना केवळ अन्न विकत घेण्याची, वैद्यकीय सेवा देण्याची किंवा अगदी आवश्यक असल्यास कामासाठी प्रवास करण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र, जगभरात इतकी तणावाची स्थिती निर्माण झालेली असताना या जोडप्याने तर हद्दच पार केली आणि चक्क कारमध्ये सेक्स करताना पोलिसांना आढळले.इतरत्र, लॉनवर विश्रांती घेत असलेल्या एका कुटुंबाला आज मिलान जवळील सॅन डोनाटो मिलानीस येथे पोलिसांनी हलविण्याचे आदेश दिले. मिलान हे शहर करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या लॉम्बार्डी प्रांतामध्ये आहे. इटलीमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून तेथील प्रशासन आणि रुग्णालये याचा सामना करण्यासाठी झटत आहेत. मात्र, त्यातच ही विचित्र घटना घडली आहे. देशामध्ये लॉकडाउनची परिस्थिती असताना दुसरीकडे अशी विचित्र बातमी समोर आल्यामुळे या जोडप्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

या दोघांवर नक्की पुढे काय कारवाई करण्यात येणार आहे हे स्पष्ट झालेलं नाही, असं डेली मेल युकेने दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे. इटलीमध्ये वाहनांवर पोलिसांची करडी नजर असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र, कोरोनाशी झटत असतं या जोडप्याने केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटलीPoliceपोलिसArrestअटक