शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

Coronavirus : चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधान मोदींना संदेश; कोरोनाविरोधातील लढाईत मदतीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 09:03 IST

गेल्या काही दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे रुग्णसंख्या. चीननं दिला भारताला मदतीचा प्रस्ताव.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे रुग्णसंख्याचीननं दिला भारताला मदतीचा प्रस्ताव

गेल्या काही दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. दरम्यान, अनेक देशांनी पुढे येत भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चीननंदेखील आता भारताला मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवत मदतीचा प्रस्ताव दिला आहे. भारतातील चीनचे राजदूत सुन वेईदोंग यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. चीन भारताबरोबर महासाथीच्या विरोधात सहकार्य मजबूत करण्यास आणि देशाला पाठबळ व सहकार्य देण्यासाठी तयार असल्याचं जिनपिंग यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. कोरोनाच्या महासाथीविरोधात लढण्यासाठी चीन भारताला हवी ती मदत करण्यास तयार आहे. तसंच चीनमध्ये तयार करण्यात आलेली महासाथीच्या विरोधातील सामग्री जलदगतीनं भारताला पोहोचवली जात आहे, असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी यांनी गुरुवारी म्हटलं होतं.  "भारत ज्या आव्हानांचा सामना करत आहे त्याप्रती चीन संवेदना व्यक्त करतो आणि त्याबद्दल सहानुभूतीही आहे," असं वांग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. "कोरोना विषाणू हा मानवाचा शत्रू आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्क होऊन याचा सामना करण्याची गरज आहे. चीन भारत सरकार आणि तेथील नागरिकांचं महासाथीच्या लढाईत सोबत आहे," असं चीनचे राजदूत सुन वेईदोंग यांनी ट्विटरवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतchinaचीनXi Jinpingशी जिनपिंगNarendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटर