शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

चिंताजनक! पुढची महामारी असणार जैविक दहशतवादाचा परिणाम, जगाला तयार राहावं लागणार; बिल गेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 14:48 IST

भविष्यातील माहामारी हा जैविक शस्त्राचा परिणाम असू शकतो. जगाने यासाठी तयार असले पाहिजे. अशी धोक्याची सुचना  गेट्स यांनी दिली आहे. 

(image Credit- gatesnotes)

कोरोनाची माहामारी पसरल्यानंतर अशी अफवा पसरवली होती  की, चीननं एक असं हत्यार बनवलं आहे. ज्याच्या वापरानं संपूर्ण जग नष्ट करता येऊ शकतं. आतापर्यंत कोरोनाला एका माहामारीच्या रुपात पाहिलं जात आहे. आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा जैविक हत्यारांबाबत धोक्याची सुचना दिली आहे.  भविष्यातील माहामारी हा जैविक शस्त्राचा परिणाम असू शकतो. जगाने यासाठी तयार असले पाहिजे. अशी धोक्याची सुचना  गेट्स यांनी दिली आहे. 

बिल गेट्सने त्यांच्या एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ''कोरोना व्हायरस हा अंतिम साथीचा रोग ठरू शकत नाही. ज्याप्रकारे आपण युद्धाची धमकी गांभीर्याने घेतो तसतसे आपण माहामारीसारख्या रोगाशी लढायला आणि गंभीरपणे विचार करण्यास तयार असले पाहिजे. संशोधन आणि विकासासाठी जगाला दुप्पट गुंतवणूक करण्याची गरज आहे.''

त्यांनी पुढे लिहिले की, ''पुढील महामारीसाठी आम्हाला दरवर्षी कोट्यवधी डॉलर्स खर्च करावे लागतील, तरी कोविड -१९ वर खर्च झालेली किंमत २ ट्रिलियन डॉलर आहे. जगाला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतील जेणेकरुन कोट्यावधी लोकांना मरण्यापासून रोखता येईल.''

दरम्यान बिल गेट्सने यांनी अलिकडेच कोविड -१९ लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली होती. त्यांनी ही लस दिल्याबद्दल जगातील सर्व वैज्ञानिक, चाचण्यांमध्ये सहभागी असणारे स्वयंसेवक, फ्रंटलाईन कामगारांचे आभार मानले आहेत. कोरोनाकाळात बिल गेट्स .यांच्याद्दल अनेक अफवा ऐकायला मिळाल्या आहेत. एका अहवालात बिल गेट्स यांच्यावर आरोप करण्यात आला होता की ते औषधनिर्माण कंपन्यांशी जोडलेले आहे.Coronavirus: काेराेनामुक्त नागरिकांना सतावतेय वजन वाढण्याची समस्या; सरकारी रुग्णालयात तक्रार नाही

दुसर्‍या अहवालात असे म्हटले होते की बिल गेट्स कोरोना लसीद्वारे लोकांच्या शरीरात मायक्रोचिप घालू इच्छित आहेत.  जेणेकरून व्हायरसच्या स्थितीविषयी अधिक माहिती मिळेल, तथापि गेट्स यांनी नंतर ही माहिती खोटी, अफवा असल्याचे म्हटले आहे. कोरोनानं होणारा मृत्यूचा धोका कमी करणार डायबिटीसचं 'हे' औषधं; नवीन संशोधनातून खुलासा

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयBill Gatesबिल गेटसHealthआरोग्य