शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पॉर्न इंडस्ट्रीमध्ये चित्रिकरण थांबले तरीही स्टार्सची झाली चांदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 13:49 IST

अमेरिका आणि कॅनडामधील सर्व १८+ मनोरंजनाचे चित्रिकरण करण्यास स्वेच्छेने बंद करण्यात आले आहे. ही बंदी पुढील सूचना मिळेपर्यत सुरू राहणार आहे.

वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी पॉर्न इंडस्ट्रीचा हब म्हटले जाणाऱ्या उत्तर अमेरिकेतील इंडस्ट्रीमध्ये चित्रिकरण थांबविण्यात आले आहे. कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला असून लागण झालेल्यांच्या संख्येमध्ये अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. यामुळे पॉर्न इंडस्ट्रीची संघटना द फ्री स्पीच कोएलिशनने इंडस्ट्रीला ३१ मार्च पर्यंत टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पॉर्न अॅक्टरना एक मोठी अटही घातली आहे. 

अमेरिका आणि कॅनडामधील सर्व १८+ मनोरंजनाचे चित्रिकरण करण्यास स्वेच्छेने बंद करण्यात आले आहे. ही बंदी पुढील सूचना मिळेपर्यत सुरू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून असे समजत होते की पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या स्टारना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना घरामध्येच आयसोलेट करण्यात आले आहे. या लोकांना तपासण्याची आवश्यक सामुग्री नसल्याने त्यांना कोरोना पॉझिटिव्ह समजण्यात येत आहे, असे संघटनेने म्हटले आहे. 

चित्रिकरणादरम्यान शारिरीक संबंध ठेवल्यास कोरोना पसरण्याची भीती आहे. यामुळे नवीन चित्रिकरण न करता जर कोणाचे जुने केलेले चित्रिकरण असेल तर ते प्रसिद्ध करू शकतात. मात्र, या स्टारनी घरातील व्यक्ती व्यतिरिक्त अन्य बाहेरच्या व्यक्तीसोबत अॅडल्ट कंटेंट बनविण्यावर बंदी आणण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष माइक स्‍टेबिल यांनी सांगितले की, इंडस्ट्रीतील सेट स्वच्छ असतात. यामुळे कोरोना पसरण्याचा धोका कमी आहे. परंतू शारिरीक संबंध आल्यानंतर कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे. 

कोरोनाचे संकट आल्याने पॉर्न इंडस्ट्रीला टाळे लावण्यात आले आहे. यामुळे घरी राहणाऱ्या पॉर्न स्टारनी याचा फायदाच उचलण्यास सुरुवात केली आहे. चित्रिकरण थांबल्याने वेबकॅम बिझनेस चांगला पर्याय त्यांना सापडला आहे. घरी बसून हे करत असल्याचे एका पॉर्न स्टारने सांगितले. कारण अधिक ग्राहक घरीच बसून आहेत. यामुळे कमाई वाढल्याचे लॉस अँजेलिसच्या एका पॉर्न स्टार केट केनेडी हिने सांगितले आहे.  

 

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याonlineऑनलाइनInternetइंटरनेट