शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाला हरवण्यासाठी सुपर कॉम्प्युटरनं दिला मोठ्ठा 'क्लू'; औषध काही पावलांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 18:10 IST

कोरोनाच्या लढाईत जगभरातील वैज्ञानिक कामाला लागले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनावर ठोस उपाय किंवा औषध निर्माण झाले नाही

वॉशिंग्टन : चीनमधील व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला. तर देशातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे कोरोना ही गंभीर समस्या बनली असून यास रोखण्याचे आव्हान जगातील सर्वच देशासमोर आहे. आता, लवकरच यावर औषध निर्माण होईल, असे दिसून येतेय.  

कोरोनाच्या लढाईत जगभरातील वैज्ञानिक कामाला लागले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनावर ठोस उपाय किंवा औषध निर्माण झाले नाही. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना आज जगभरातील काना-कोपऱ्यात पसरला आहे. आता, या व्हायरसला थांबविणारे औषध लवकरच निर्माण होणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

जगातील सर्वात वेगवान संगणक असलेल्या समिटच्या मदतीने अमेरिकेतील वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसवर योग्य उपचार करुन बचाव करणारेऔषध शोधले आहे. या शास्त्रज्ञांना ७७ औषधांची ओळख पटली आहे, जे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखू शकतात. यापासून वॅक्सीन बनविण्यास मदत मिळू शकते. वैज्ञानिकांनी ८ हजारपेक्षा जास्त औषधांची टेस्ट केल्यानंतर या ७७ औषधांची ओळख पटली आहे. ज्यामधून व्हायरसचा संसर्ग मानवजातीपासून फैलाव होण्यास थांबविण्यात येईल. 

समिट काय आहे?

सुपर कॉम्प्युटरचे निर्माण जगभरातील समस्यांचं निराकरण करण्यासाठी केलंय. अमेरिकेतील ऊर्जा विभागाने २०१४ साली समिटच्या निर्मित्तीचे काम सुरू केले होते. हा सुपर कॉम्प्युटर २०० पेटाफ्लॉप की गनना करण्यासाठी सक्षम आहे. सर्वात वेगवान लॅपटॉपपेक्षाही १० लाख पटीने हा वेगवान आहे. आता, शास्त्रज्ञांचे पथक पुन्हा एकदा ७७ रसायनांची तपासणी करून कोरोनाच्या खात्म्यासाठी सर्वात उत्कृष्ट मॉडेलचे निर्माण करेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाMedicalवैद्यकीयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस