इस्रायलकडून कुमक कमी करणे सुरू

By Admin | Updated: August 4, 2014 02:20 IST2014-08-04T02:20:02+5:302014-08-04T02:20:02+5:30

इस्रायलने गाजातून आपले काही सैन्य काढून घेणे सुरू केले असतानाही संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) शाळेवर रविवारी हल्ला करण्यात आला

Continue to reduce the Punk from Israel | इस्रायलकडून कुमक कमी करणे सुरू

इस्रायलकडून कुमक कमी करणे सुरू

जेरुसलेम : इस्रायलने गाजातून आपले काही सैन्य काढून घेणे सुरू केले असतानाही संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) शाळेवर रविवारी हल्ला करण्यात आला. यामध्ये दहा जण ठार झाले. इस्रायल-हमास संघर्षामुळे विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांनी या शाळेत आश्रय घेतला आहे. रफाह शहरातील शाळेवर करण्यात आलेल्या या हल्ल्यात ३० जण जखमी झाले, असे पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.


Web Title: Continue to reduce the Punk from Israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.