शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिरियामध्ये नागरी युद्धात ३,८०,००० जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 04:33 IST

सिरियामध्ये मागील ९ वर्षे नागरी युद्ध सुरू असून, यात ३,८०,००० जण ठार झाले आहेत.

बैरूत : सिरियामध्ये मागील ९ वर्षे नागरी युद्ध सुरू असून, यात ३,८०,००० जण ठार झाले आहेत. यात १,१५,००० नागरिकांचा समावेश आहे. मानवी हक्क सिरियन मंडळाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे. मृतांमध्ये २२,००० बालके व १३,००० पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे.दारा या शहरात १५ मार्च २०११ रोजी सरकारविरोधी आंदोलन चिघळल्यानंतर या देशातील स्थिती कायम बिघडलेलीच आहे. दारामधील आंदोलनाचे लोण देशाच्या इतर भागांमध्ये गेले व सर्वत्र स्थिती अस्थिरतेची झाली. जिहादी आणि परकीय शक्ती यांच्या बहुआघाडीय सशस्त्र संघर्षात अब्जावधी डॉलर्सचे नुकसानही झाले आहे. ब्रिटनमधील मानवी हक्क मंडळाने मागील वर्षीच्या मार्चमध्ये मृतांची संख्या ३,७०,००० असल्याचे जाहीर केले होते.नव्याने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये १,२८,००० पेक्षा अधिक सिरिया व बिगर-सिरिया समर्थक शासन सेनानींचा समावेश आहे. यात सर्वाधिक सिरियाचे सैनिक आहेत. तथापि, यात लेबनानी शिया समूह हिजबउल्लाहच्या १,६८२ जणांचा समावेश आहे. हा समूह २०१३ पासून सिरियात लढा देत आहे.युद्धात विरोधी व कुर्दीशच्या नेतृत्वाखालील ६९,००० पेक्षा जास्त ठार झाले आहेत. या संघर्षात ६७,००० पेक्षा जास्त जिहादी ठार झाले आहेत. त्यात मुख्य रूपाने आयएस व हयात तरहीर अल-शाम (एचटीएस)चा समावेश आहे.