शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

चीनमध्ये ट्रक अन् बसचा भीषण अपघात, 36 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, 36 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 9:00 AM

चीनमध्ये रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात जवळपास 36 जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे.

बीजिंग- पूर्वी चीनमध्ये रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात जवळपास 36 जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. स्थानिक सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या माहितीनुसार, भरधाव येणाऱ्या बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातातच 36 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 36 जण जवळपास जखमी आहेत. अपघात झाला तेव्हा बसमधून 69 प्रवासी प्रवास करत होते.ही दुर्घटना चीनच्या पूर्वेकडच्या जिआंगसू प्रांतात शनिवारी सकाळी झाली आहे. भरधाव गाडीचा टायर पंक्चर झाल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. चीनमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अशा प्रकारचे भीषण अपघात नेहमीच घडत असतात. चीनमध्ये 2015पासून आतापर्यंत 58 हजार लोकांचा अपघातात मृत्यू झाला. ज्यातील 90 टक्के वाहन चालकांनी नियमांचे पालन केलेले नव्हते. त्यामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचंही चीनमधल्या स्थानिक सरकारी वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे. 

टॅग्स :chinaचीन