शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 18:01 IST

52 वर्षीय महिला गव्हर्नरवर 58 पुरुष कर्मचाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तिने ओव्हरटाइम काम करण्याच्या आणि बिझनेस टूरच्या बहाण्याने आपल्या प्रियकरांसोबत वेळ घालवला.

चीनमधील एका महिला गव्हर्नरला चुकीच्या वर्तनासाठी 13 वर्षांची शिक्षा आणि एक मिलियन युआन (जवळपास 1.18 कोटी रुपये) एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. या महिला गव्हर्नरचे नाव झोंग यांग असे असून तिच्यावर 58 पुरुष कर्मचाऱ्यांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आणि जवळपास 60 मिलियन युआनची लाच घेतल्याचा आरोप आहे. 

कम्युनिस्ट पक्षासाठी केलं आहे काम - साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) नुसार, गव्हर्नर (China governor News) झोंग यांगला 'सुंदर गव्हर्नर' म्हणूनही संबोधले जाते. तीने गुइझोउ प्रांतात कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे (CPC) गव्हर्नर आणि उप सचिव म्हणूनही काम केले आहे.

58 पुरुषांशी ठेवले शारीरिक संबंध -संबंधित 52 वर्षीय महिला गव्हर्नरवर 58 पुरुष कर्मचाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. काही लोक तिच्याकडून लाभ मिळवण्यासाठी तिचे प्रियकर झाले. तर काहीनी इच्छा नसतानाही कामावरून काढून टाकण्याच्या भीतीने असे केले. झोंगने ओव्हरटाइम काम करण्याच्या आणि बिझनेस टूरच्या बहाण्याने आपल्या प्रियकरांसोबत वेळ घालवला.

डॉक्यूमेंट्रीतून लाच घेतल्याचे उघड -जानेवारी महिन्यात गुइझोउ रेडिओ आणि टेलिव्हिजनने तयार केलेल्या एका डॉक्यूमेन्ट्रीने झोंगशी संबंधित अनेक वादांवर मोठे खुलासे  केले होते. यातून झोंगने अनेक वेळा लाच घेतली आणि  पदाचा गैरवापर करत आपल्या पसंतीच्या कंपन्यांना सरकारी गुंतवणुकीच्या बहाण्याने आकर्षक कंत्राटं दिली.

2023 मध्ये झाली होती अटक - झोंगला एप्रिल 2023 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. यानंतर, सप्टेंबर महिन्यात तिची पदावरून आणि सीपीसीतूनही हकालपट्टी करण्यात आली होती. तिने नॅशनल पिपल्स काँग्रेसमधील आपले पदही गमावले. महत्वाचे म्हणजे, झोंग शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. 

टॅग्स :chinaचीनjailतुरुंग