चेल्सी क्लिंटनने दिला मुलीला जन्म

By Admin | Updated: September 28, 2014 03:05 IST2014-09-28T03:05:00+5:302014-09-28T03:05:00+5:30

चेल्सी क्लिंटन (34) हिने आपण मुलीला जन्म दिल्याचे शनिवारी जाहीर केले. तिचे वडील व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन व आई हिलरी यांनीही ही आनंदाची बातमी टि¦ट केली.

Chelsea Clinton gives birth to a girl | चेल्सी क्लिंटनने दिला मुलीला जन्म

चेल्सी क्लिंटनने दिला मुलीला जन्म

>न्यूयॉर्क : चेल्सी क्लिंटन (34) हिने आपण मुलीला जन्म दिल्याचे शनिवारी जाहीर केले. तिचे वडील व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन व आई हिलरी यांनीही ही आनंदाची बातमी टि¦ट केली. बाळाचे नाव चालरेट असल्याचे चेल्सीने फेसबुकवर लिहिले. चेल्सीचा पती मार्क मेझविन्स्की हा इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. चेल्सी एनबीसीमध्ये 2क्11 मध्ये स्पेशल करस्पाँडंट होती. चेल्सीचे शिक्षण स्टॅनफोर्ड, कोलंबिया आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात झाले असून ती आपल्या  माता-पित्यासह क्लिंटन फाऊंडेशनचे काम करते.  
(वृत्तसंस्था)

Web Title: Chelsea Clinton gives birth to a girl