शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील ‘पे अँड स्टे’ प्रकरण : ‘त्या’ विद्यार्थ्यांना गुन्हा करीत असल्याची कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 05:24 IST

अमेरिकत वास्तव्य कायम ठेवण्यासाठी एका बनावट विद्यापीठात प्रवेश घेण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १२९ भारतीयांसह सर्व १३० विदेशी विद्यार्थ्यांना याची जाणीव होती की, ते अवैधपणे राहण्यासाठी गुन्हा करीत आहेत.

वॉशिंग्टन  - अमेरिकत वास्तव्य कायम ठेवण्यासाठी एका बनावट विद्यापीठात प्रवेश घेण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १२९ भारतीयांसह सर्व १३० विदेशी विद्यार्थ्यांना याची जाणीव होती की, ते अवैधपणे राहण्यासाठी गुन्हा करीत आहेत, असे मत अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने व्यक्त केले आहे.अमेरिकी अधिकाऱ्यांनी या १३० विद्यार्थ्यांना अटक केली आहे. ‘पे अँड स्टे’ टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी ग्रेटर डेट्रॉइर्ट भागात डीएचएसच्या तपास शाखेने बनावट विद्यापीठ ‘युनिव्हर्सिटी आॅफ फर्मिंगटन’ स्थापन केली होती.विदेश मंत्रालयाने सांगितले की, युनिव्हर्सिटी आॅफ फर्मिंगटनमध्ये प्रवेश घेणाºया सर्व विद्यार्थ्यांना हे माहीत होते की, यात ना शिक्षक आहेत ना शिक्षण आहे. त्यांना हेही माहीत होते की, अमेरिकेत अवैधपणे वास्तव्य करण्यासाठी ते गुन्हा करीत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत संपर्कासाठी भारताने विनंती केली आहे.‘पे अँड स्टे’ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ८ भारतीयांना मिशिगनच्या एका न्यायालयात हजर करण्यात आले. आपण निर्दोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना न्यायालयात हजर करण्यात आले त्यात फनीदीप करनाती, भरत काकीरेड्डी, सुरेश कंडाला, प्रेम रामपिसा, संतोष समा, अविनाश थक्कलपल्ली, अश्वन्थ नुने आणि नवीन प्रथिपती यांचा समावेश आहे. करनाती यांचे वकील जॉन डब्ल्यू ब्रूस्टार यांनी सांगितले की, या सर्वांनी स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगितले आहे. त्यांनी असाही आरोप केला की, अशा प्रकारचे अभियान चालवून मुलांना फसविण्यात येत आहे. हा सर्व कट आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :United StatesअमेरिकाIndiaभारत