शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

'या' देशात गांजाचा वापर कायदेशीर होणार, जी-20मधील पहिला देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 14:48 IST

2001 मध्ये गांजाचा उपयोग औषधासाठी करण्यासाठी संमती देण्यात आली होती

टोरंटो- कॅनडाच्या सिनेटने पास केलेल्या एका विधेयकामुळे तेथे गांजाचा वापर कायदेशीर होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. कॅनाबिज अॅक्टला सिनेटर्सनी 56 विरोधात 30 असे संमत करुन हाऊस ऑफ कॉमन्सकडे पाठवले आहे. सिनेटर्सनी या विधेयकाचा सहा महिने अभ्यास केला आहे.कॅनडाचे तरुण तुर्क पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी सत्तेमध्ये आल्यापासूनच गांजाला कायदेशीर ठरवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 2001 साली कॅनडामध्ये गांजाचा उपयोग औषधासाठी करण्यासाठी संमती देण्यात आली होती. आता त्याचा उपयोग इतर कारणांसाठीही (मनोरंजन) करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. जर कॅनडामध्ये गांजाला कायदेशीर स्वरुप मिऴाले तर तसे करणारा कॅनडा जी-20 देशांमधला पहिला देश असेल.आता हे विधेयक हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पाठवले जाईल, त्यावर सिनेटने सुचवलेल्या सुधारणांवर तेथे चर्चा होईल. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी अजून काही महिन्यांचा काळ जाईल असे सांगण्यात येत आहे.किरकोळ बाजारात गांजाची विक्री, तो कसा विकायचा, सार्वजनिक ठिकाणी त्याचे सेवन याबाबत नियम करण्यासाठी व त्यांचे पालन योग्यरित्या होते की नाही हे पाहाण्याची जबाबदारी प्रांतीय सरकारांकडे असेल. ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीस गांजाचा वापर कायदेशीर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :CanadaकॅनडाInternationalआंतरराष्ट्रीय