ब्रह्म मंदिर पुन्हा खुले
By Admin | Updated: August 19, 2015 23:01 IST2015-08-19T23:01:20+5:302015-08-19T23:01:20+5:30
२7 जणांचा बळी घेणाऱ्या स्फोटामुळे तीन दिवसांपासून बंद असलेले इरावन ब्रह्म मंदिर पूजाअर्चा व भाविकांसाठी बुधवारी पुन्हा उघडण्यात

ब्रह्म मंदिर पुन्हा खुले
बँकॉक : २7 जणांचा बळी घेणाऱ्या स्फोटामुळे तीन दिवसांपासून बंद असलेले इरावन ब्रह्म मंदिर पूजाअर्चा व भाविकांसाठी बुधवारी पुन्हा उघडण्यात आले. दुसरीकडे संशयित हल्लेखोराला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे.