शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात शिया मुस्लिमांच्या मिरवणुकीत बॉम्बस्फोट, तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 16:46 IST

माध्यमांतील वृत्तांनुसार, मध्य पाकिस्तानात शिया मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलनगर येथे गुरुवारी मोठा स्फोट झाला. शिया मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान रस्त्याच्या कडेला हा स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. (Bomb blast in shia muslim procession in pakistan many wounded)

माध्यमांतील वृत्तांनुसार, मध्य पाकिस्तानात शिया मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंत, स्फोटात जखमी झालेले लोक रस्त्याच्या कडेला बसून मदतीची वाट पाहत असल्याचे दिसते. 

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले,"अफगाण सरकार तालिबान विरोधात अपप्रचार करत होतं"बॉम्ब स्फोटाची पुष्टी -  शहर पोलीस अधिकारी मोहम्मद असद आणि शिया नेता खावर शफाकत यांनी या स्फोटांना दुजोरा दिला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, शहरातील तणाव लक्षणीय वाढला आहे. शिया समाज हल्ल्यानंतर बदला घेण्याची मागणी करत आहे. तसेच, शिया नेते खावर यांनी म्हटले आहे, की शिया समुदायाची मिरवणूक मुजाहीर कॉलनीच्या गर्दीच्या भागातून निघत असताना हा हल्ला झाला. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घालतात तालिबानी; जीव वाचलेल्या महिलेनं सांगितली आपबिती

याच बरोबर, सरकारने अशा मिरवणुकांसाठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात यावी, असे आवाहन खावर यांनी केले आहे. या भागातील दळणवळण सेवा आधीच बंद आहेत. अशौरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच येथील फोन सेवा बंद करण्यात आली आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानMuslimमुस्लीमmuharramमुहर्रमIslamइस्लाम